Menu Close

धर्मशिक्षण देण्याची चळवळ हाती घेण्याची आवश्यकता ! – शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती

शांतीसाठी धर्माची आवश्यकता असून धर्म पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल, तर सर्व शिक्षा अभियानाच्या धर्तीवर धर्मशिक्षण देण्याची चळवळ हाती घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कांचीकामकोटी पिठाचे…

हिंदुद्वेष्ट्या डॉ. झाकीर नाईक यांच्या मंगळुरू प्रवेशावर कर्नाटक पोलिसांकडून अखेर बंदी !

हिंदुद्वेष्ट्या डॉ. झाकीर नाईक यांच्या मंगळुरू प्रवेशावर कर्नाटक पोलिसांनी अखेर बंदी आणली आहे. पोलीस आयुक्त एस्. मुरुगन् यांनी ही माहिती दिली. दक्षिण कन्नड सलाफी चळवळ…

हिंदुत्वापुढे सत्ता दुय्यम, केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांचे परखड मत

‘हिंदुत्व अामच्यासाठी महत्त्वाचे असून त्यापुढे सत्ता किंवा पदे दुय्यम आहेत. चीन, जपान, मलेशियाप्रमाणे भारतातही लोकसंख्या धोरणे आणि कायदेही तयार केले पाहिजेत,’ असे परखड मत बिहारचे…

आयसिस दहशतवाद्यांना विवाहासाठी मुलींचा पुरवठा, पाकमध्‍ये ६ महिला अटकेत

पाकिस्तान : दहशतवाद विरोधी कारवाईअंतर्गत पोलिस पथकाने आयसिसला मदत पुरवणाऱ्या ६ महिलांना अटक केली आहे. सिंध प्रांतात ही कारवाई करण्यात आली.

‘इसीस’ला रोखण्यासाठी राममंदिर आवश्‍यक : प्रवीण तोगडिया

‘इसीस‘ या दहशतवादी संघटनेचा प्रसार रोखण्यासाठी अयोध्येमध्ये राममंदिर उभारणे आवश्‍यक असल्याचे मत विश्‍व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आहे.

व्हॉट्स अॅपवरून नऊ मुलं ISISच्या जाळ्यात!

महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांतील तरुण आयसिसच्या गळाला लागत असल्याचं चिंताजनक चित्र असतानाच, जम्मू-काश्मीरमधील नऊ अल्पवयीन मुलांनाही आयसिसच्या एका नेत्यानं व्हॉट्स अॅपवरून झपाटल्याचं उघड झालं आहे.

मुस्लिमांनी ‘कर सेवा’ द्यावी म्हणणारा मंत्री बडतर्फ

अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असताना उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याला मुस्लिमांनीही राम मंदिरासाठी ‘कर सेवा’ द्यावी, असं आवाहन करणं महागात पडलं…

मानवी अवयव तस्करीत ‘इसिस’चा सहभाग शक्‍य

‘इसिस‘चे नियंत्रण असलेल्या भागात जिवंत व्यक्तीच्या शरीरातून अवयव काढून घेण्यास मान्यता देणारा नियम या दहशतवादी संघटनेने मंजूर केल्याचे उघड झाले आहे. या त्यांच्या निर्णयामुळे मानवी…

राममंदिर उभारण्याची तारीख जाहीर करा : शिवसेना

शिवसेनेला अयोध्येत राममंदिर हवे आहे. आता राममंदिराचा राजकीय मुद्दा करू नका, अयोध्येत राममंदिर केव्हा उभारणार, याची तारीख जाहीर करा, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.