Menu Close

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी नवी मुंबईच्या महापौरांना निवेदन सादर

येथील महापौर श्री. सुधाकर सोनावणे यांना हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

कोपरगाव, संगमनेर आणि जामखेड पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी आणि शनिभक्त महिलांकडून तक्रार प्रविष्ट

तथाकथित पुरोगामी संघटना, नास्तिकवादी आणि भूमाता ब्रिगेड यांच्याकडून शनिशिंगणापूर देवस्थानच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

रायगडावर पुन्हा जागा होणार शिवकालीन इतिहास

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास पुन्हा रायगड महोत्सवाच्या निमित्ताने जागा केला जाणार आहे. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई रायगड किल्ल्यावर शिवकालीन देखावे…

‘इसिस’च्या ताब्यात ३५०० ‘गुलाम’

‘इसिस‘ने इराकमध्ये अनेक नागरिकांचे अपहरण करून त्यांना गुलाम बनविले असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केली आहे. या दहशतवाद्यांच्या ताब्यात किमान साडेतीन हजार नागरिक असून, यामध्ये…

कारंजा (जिल्हा वाशिम) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी पनून काश्मीर द्या, शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थानांमधील धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करा या मागणीसाठी १७ जानेवारी या…

धर्मविरोधकांना रोखण्यासाठी शनिशिंगणापूरला संघटित व्हा !

धार्मिक प्रथा मोडू पहाणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या महिलांना नगर जिल्ह्यात अटकाव करावा, एन्सीईआर्टीच्या अभ्यासक्रमातील आक्षेपार्ह भाग वगळणे, मालदा येथील दंगलखोरांवर कारवाई व्हावी आणि काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन…

हिंदूंवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष म्हणजे स्वाभिमान हरवल्याचे लक्षण ! – श्री. पंडित दिवाकर जोशी, वि.हिं.प. धर्माचार्य

हिंदूंवर अत्याचार होत असतांना आपण त्याकडे काही देणघेणे नसल्याच्या दृष्टीने पहाणे म्हणजे आपला स्वाभिमान हरवल्याचे लक्षण आहे. हिंदूंनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात संघटित होऊन लढायला…

नवापूर (जिल्हा नंदुरबार) येथे दोन अल्पवयीन धर्मांधांचा अल्पवयीन हिंदु मुलीवर अत्याचार

नवापूर शहरातील दोन धर्मांध तरुणांनी शेजारी रहाणार्‍या एका अल्पवयीन हिंदु मुलीवर महिनाभरात अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे, तसेच मकरसंक्रांतीच्या दिवशी अनैसर्गिकरित्या अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड…

मुस्लिमांचे तुष्टीकरण थांबवण्याचे विहिंपचे राजकीय पक्षांना आवाहन

मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचे धोरण ‘न संपणारे’ असून त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे, असे सांगून अशा प्रकारचे तुष्टीकरण करणे थांबवावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने राजकीय पक्षांना…

हाजी अली दर्ग्यात मुस्लीम महिलांना बंदी घालता येणार नाही

हाजी अली दर्ग्याला दरवर्षी हजारो नागरिक भेट देत असतात, तसेच अनेक चित्रपटांमध्येही हा दर्गा दाखविण्यात आला आहे. दर्ग्याचे विश्वस्त म्हणाले, की मुस्लिम समाजातील शरीया कायद्यानुसार…