येथील कोलाथूर भागात असलेल्या पद्म सीनिवासन मेमोरियल विद्यालयात विळक्कु पुजै अर्थात् दीपपूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांच्या पालकांना पूजन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले…
केरळ शासनाने शबरीमाला मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांच्या प्रवेशबंदीला योग्य ठरवत त्याचे समर्थन केले आहे. या प्रकरणी शासनाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून…
वसंत पंचमीच्या दिवशी नमाजपठण करण्यापूर्वी मुसलमानांनी भोजशाळेत ५ फेब्रुवारी या दिवशी शक्तीप्रदर्शन केले. भोजशाळेत १२ फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या दिवशी हिंदूंना पूजा करण्याची अनुमती असली, तरी…
टि्वटरने गेल्या काही महिन्यांमध्ये इस्लामिक स्टेटशी संबंधित १.२५ लाख खाती (खाती) बंद केली आहेत. ज्यावेळी अन्य वापरकर्ता (युजर) तक्रार करतात त्याचवेळी खाती बंद करण्यात येतात…
मालवणीतून दीड महिन्यापासून गायब असलेला इसिसचा संशयित दहशतवादी मोहसीन शेख शुक्रवारी दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात सापडला. इतर तिघांसह मोहसीनही डिसेंबर महिन्यात मालवणीतून गायब झाला होता.
शनीच्या चौथऱ्यावर चढण्याऐवजी स्त्रीची विटंबना करणाऱ्यांना रोखा ! – राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे
जेथे स्त्रियांवर अन्याय होतो, तेथे लढा द्यायला हवा. चित्रपटांमध्ये स्त्रीदेहाचे आेंगळवाणे प्रदर्शन होते, ही स्त्रीची खरी विटंबना आहे. शनीच्या चौथऱ्यावर चढण्यासाठी आटापिटा करण्यापेक्षा ही विटंबना…
या देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. तो देशाला घातक आहे. हा देश निधर्मी आहे. यासाठी देशविघातक शक्तीविरुद्ध एकत्र आले पाहिजे, असे हिंदुद्वेषी वक्तव्य…
खासदार तेजप्रताप यांनी दत्तक घेतलेल्या सगामई या गावात सर्वधर्म मंदिरातील शिव, सरस्वती देवी, श्री गणेश या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली, तसेच प्राचीन शिवलिंग, ध्वनीक्षेपक…
भारतीय जनता पक्षाने राममंदिर उभारण्याच्या सूत्रावर मला सहकार्य केल्यानेच मी त्यांच्यासमवेत आहे.
वसई येथील भुईगाव येथील आशीर्वाद केंद्राचे संचालक सॅबेस्टीन मार्टिन येशूला प्रार्थना करून असाध्य आजार बरे करत असल्याचा दावा करत असले, तरी ते चमत्काराच्या नावे फसवणूक…