Menu Close

देहली येथून बेपत्ता झालेली अल्पवयीन हिंदु मुलगी पिराचा दर्गा, वेंगुर्ला येथे धर्मांधाकडे सापडली

देहली येथून बेपत्ता झालेली अल्पवयीन हिंदु मुलगी ‘इंस्टाग्राम’ या सामाजिक माध्यमावरील तिचा मित्र जावेद ताजुद्दीन मकानदार (रहाणार पिराचा दर्गा, वेंगुर्ला) याच्या घरी सापडली. या प्रकरणी…

हिंदुद्वेषी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना एका आठवड्यासाठी अंतरिम जामीन संमत

येथे १ जुलैला रात्री उशिरा झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या ३ न्यायाधिशांच्या खंडपिठाने हिंदुद्वेषी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामीन संमत केला. हा जामीन एका…

अमरावती (महाराष्ट्र) भागात बकरी ईदला जागो-जागी गोवंशियांची हत्‍या

बडनेरा पोलीस हद्दीतील चमननगर, नागपुरी गेट पोलीस हद्दीतील ताजनगर आणि ताजनगर क्रमांक २ येथे गोवंशिची कुर्बानी दिल्‍याचे उघड झाल्‍याने पोलिसांनी एकूण ३ आरोपींवर गुन्‍हे नोंद…

३० मिनिटांच्या नमाजपठणामुळे कोणतीही हानी होत नाही – मद्रास उच्च न्यायालय

‘३० मिनिटांपर्यंत होणार्‍या नमाजपठणामुळे कोणतीही हानी होत नाही, तसेच कोणत्याही व्यक्तीवर त्याचा परिणाम होत नाही’, अशी न्यायालयाने टिप्पणी केली.

महाराष्ट्र : ‘बकरी ईद’ निमित्त लावलेल्या फलकावर नाशिकचा ‘गुलशनाबाद’ असा उल्लेख !

२९ जून या दिवशी बकरी ईदच्या निमित्ताने शहरात लावलेल्या फलकावर ‘मुहम्मद सुफिखान रजा फ्रेंड सर्कल गुलशनाबाद’ असा उल्लेख करण्यात आला आहे. नाशिक शहराचा उल्लेख ‘गुलशनाबाद’…

अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव !

भारताशी व्यापारवृद्धीसाठी हिंदी भाषा येणे अनिवार्य आहे. त्यामुळे अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील ‘इंडियन अमेरिकन इम्पेक्ट’ आणि ‘एशिया सोसायटी’ या संघटनांच्या १०० लोकांनी…

पंढरपूर, देहू, आळंदी, पैठणसह सर्व मंदिरे-तीर्थक्षेत्रे ‘मद्य-मांस मुक्त’ करावीत – पंढरपूर येथे वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी

श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी अन् पैठण ही तीर्थक्षेत्रे, तसेच राज्यातील सर्व मंदिरे अन् तीर्थक्षेत्रे यांचा परिसर 100 टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावा; पंढरपूर येथील चंद्रभागा…

बाँबस्फोटांतील आरोपी अब्दुल नसीर मदनी याचे कोच्चि (केरळ) येथे मुसलमानांकडून भव्य स्वागत !

अनेक बाँबस्फोटांच्या प्रकरणी अटकेत असणारा जिहादी आतंकवादी अब्दुल नसीर मदनी याला बेंगळुरू पोलिसांनी कोच्चि येथे आणले असता मोठ्या संख्येने उपस्थित मुसलमानांनी त्याचे भव्य स्वागत केले.

अनुमतीविना इमारतीच्या आवारात बकर्‍यांची हत्या करणार्‍यांवर कारवाई करा !

अनुमतीविना इमारतीच्या आवारात बकर्‍याची हत्या करणे अत्यंत चुकीचे आहे, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. मुंबईतील मीरा रोड येथील एका इमारतीत बकरी…

गोवा : वेर्णा येथील श्री महालसा नारायणी मंदिरात प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू

वेर्णा येथील श्री महालसा नारायणी मंदिरात प्रवेश करण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. या आशयाचा फलक मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे.