Menu Close

इस्लामिक स्टेटशी संबंधित १.२५ लाख खाती टि्वटरने केली बंद

टि्वटरने गेल्या काही महिन्यांमध्ये इस्लामिक स्टेटशी संबंधित १.२५ लाख खाती (खाती) बंद केली आहेत. ज्यावेळी अन्य वापरकर्ता (युजर) तक्रार करतात त्याचवेळी खाती बंद करण्यात येतात…

मालवणीतून गायब झालेला रिक्षावाला ‘इसिस’चा फायनान्सर

मालवणीतून दीड महिन्यापासून गायब असलेला इसिसचा संशयित दहशतवादी मोहसीन शेख शुक्रवारी दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात सापडला. इतर तिघांसह मोहसीनही डिसेंबर महिन्यात मालवणीतून गायब झाला होता.

शनीच्या चौथऱ्यावर चढण्याऐवजी स्त्रीची विटंबना करणाऱ्यांना रोखा ! – राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे

जेथे स्त्रियांवर अन्याय होतो, तेथे लढा द्यायला हवा. चित्रपटांमध्ये स्त्रीदेहाचे आेंगळवाणे प्रदर्शन होते, ही स्त्रीची खरी विटंबना आहे. शनीच्या चौथऱ्यावर चढण्यासाठी आटापिटा करण्यापेक्षा ही विटंबना…

या देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचा घातक प्रयत्न चालू आहे – शरद पवार

या देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. तो देशाला घातक आहे. हा देश निधर्मी आहे. यासाठी देशविघातक शक्तीविरुद्ध एकत्र आले पाहिजे, असे हिंदुद्वेषी वक्तव्य…

उत्तरप्रदेशातील सगामई गावातील मंदिरात तोडफोड

खासदार तेजप्रताप यांनी दत्तक घेतलेल्या सगामई या गावात सर्वधर्म मंदिरातील शिव, सरस्वती देवी, श्री गणेश या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली, तसेच प्राचीन शिवलिंग, ध्वनीक्षेपक…

येशूच्या चमत्काराच्या नावे फसवणूक आणि धर्मांतर करणारी केंद्रे बंद करून संबंधितांवर कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समिती

वसई येथील भुईगाव येथील आशीर्वाद केंद्राचे संचालक सॅबेस्टीन मार्टिन येशूला प्रार्थना करून असाध्य आजार बरे करत असल्याचा दावा करत असले, तरी ते चमत्काराच्या नावे फसवणूक…

महाराष्ट्र : लहान मुलांना अंगणवाड्यांतून शिकवल्या जाणार रामायण-महाभारताच्या गोष्टी

राज्यात आता आध्यात्मिकतेचे धडे पूर्व प्राथमिक शिक्षणापासून दिले जाणार आहेत. पूर्व प्राथमिक अभ्यासक्रमही राज्य सरकारने तयार केला असून येत्या काही दिवसांत राज्यातील एक हजार अंगणवाडय़ांमध्ये…

बांगलादेशला हिंदूंच्या मानवाधिकारासाठीचा लढा चालूच ठेवावा लागेल ! – अमेरिकेचे पत्रकार आणि लेखक डॉ. रिचर्ड बेन्किन

मानवाधिकारांची आणि विशेषत: अल्पसंख्यांक हिंदूंच्या अधिकारांची पायमल्ली करणाऱ्या इस्लामी बांगलादेशच्या शासनावर डॉ. रिचडर्र् बेन्किन यांनी आसूड ओढले आहेत.

असहिष्णुतेवर भाष्य करणाऱ्या शाहरूखच्या ‘रईस’ चित्रपटाला विहिंपचा विरोध

देशात असहिष्णुता वाढली आहे, असे असहिष्णुतेवर भाष्य करणाऱ्या शाहरूख खानच्या आगामी ‘रईस’ चित्रपटाच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या चित्रीकरणाविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आंदोलन केले.