Menu Close

प्रत्‍येक मंदिर सरकारीकरणातून मुक्‍त होईपर्यंत लढा चालूच ठेवू – सुनील घनवट, समन्‍वयक, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ

मंदिर संस्‍कृती वृद्धींगत होण्‍यासाठी केवळ महाराष्‍ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशात मंदिर महासंघाची स्‍थापना करून सर्व साडेचार लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्‍त करूया.

गोवंशियांची कत्तल करणार्‍या आरोपींना ३ वर्षे हद्दपार करण्‍याची बजरंग दलाची मागणी !

संगमनेर शहरात प्रतिदिन शेकडो गायींची कत्तल होत असून यामध्‍ये कत्तल करणारे तेच-तेच आरोपी असून त्‍यांच्‍यावर संघटित गुन्‍हेगारी करणे, आदी आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्‍यात…

बरेली (उत्तरप्रदेश) येथे डॉ. जावेद खान याने जिभेच्या शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या हिंदु मुलाची बळजोरीने केली सुंता !

येथील डॉ. जावेद खान याने जिभेच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका हिंदु मुलाची बळजोरीने सुंता केली. मुसलमान डॉक्टरच्या या कुकृत्याविषयी कुटुंबियांना समजताच एकच खळबळ उडाली. हिंदु संघटनांनीही…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवणार !

उत्तरप्रदेश शिक्षण मंडळाने राज्याच्या अभ्यासक्रमात पालट केला आहे. आता पाठ्यपुस्काद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवण्यात येणार आहे.

जिहाद्यांनो, पुढील ३० दिवसांत हिमाचल प्रदेश सोडून जा – हिमाचल प्रदेश येथील हिंदु संघटनांची चेतावणी

चंबा येथील हिंदु संघटनांनी रस्त्यावर उतरून जिहाद्यांना ‘पुढील ३० दिवसांत हिमाचल प्रदेश सोडून जा, अन्यथा ३० दिवसानंतर जे होईल, त्याला तुम्हीच उत्तरदायी असाल’, अशी चेतावणी…

‘पंतप्रधान मोदी यांच्याशी भारतातील मुसलमानांच्या सुरक्षेवर चर्चा करा – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भारतातील मुसलमानांच्या सुरक्षेच्या सूत्रावर चर्चा केली पाहिजे, असा सल्ला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि बायडेन यांच्यात बराक…

रुमडामळ (गोवा) पंचायत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कायद्यानुसार चालते – पंच विनायक वळवईकर यांचा आरोप

रुमडामळ पंचायतीमध्ये अवैध बांधकामांना बहुमताच्या आधारावर अनुज्ञप्ती दिली जाते. पंचायत चालवतांना पंचायत राज कायदा बाजूला सारून पी.एफ्.आय.च्या कायद्यानुसार ती चालवली जाते, असा आरोप रुमडामळ पंचायतीचे…

रायबरेली (उत्तरप्रदेश) – हिंदु नाव सांगणार्‍या मुसलमान प्रियकराकडून हिंदु तरुणीवर मित्रांसह सामूहिक बलात्कार !

येथे जमील या मुसलमान तरुणाने शैलेंद्र नाव सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जेव्हा तरुणीला जमील याची खरे ओळख कळली, तेव्हा तिने विवाहाला विरोध…

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या समारोपप्रसंगी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले हृद्य मनोगत

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवी’च्या सातव्या दिवशी समारोपप्रसंगी हिंदुत्वनिष्ठांनी हृद्य मनोगत व्यक्त केले.

‘हिंदु राष्ट्र-स्थापना’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सातव्या दिवशी मान्यवरांनी केलेले उद्बोधन

जोपर्यंत या देशात हिंदु बहुसंख्य रहातील, तोपर्यंत हा देश सुरक्षित राहील. हिंदू अल्पसंख्य झाल्यास भारताचेही तुकडे होतील. जेथे मुसलमान बहसंख्य झाले, तेथे हिंदूंना पलायन करावे…