Menu Close

भाजप कार्यकत्यांच्या बाजीराव मस्तानी चित्रपट विरोधाला माझा पाठिंबा ! – आमदार सौ. मेधा कुलकर्णी

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित केलेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातील दोन गाण्याविषयी महाराष्ट्र विधानमंडळातील काही आमदारांनी आक्षेप घेतला आहे. शिवसेनेने या चित्रपटाच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असे…

हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे इतिहासाचे विकृतीकरण असणार्‍या बाजीराव-मस्तानी चित्रपटाचे रत्नागिरी येथील प्रदर्शन रहित

शहरात इतिहासाचे विकृतीकरण असणारा बाजीराव-मस्तानी चित्रपट प्रदर्शित करण्यास हिंदुत्ववादी संघटनांनी १७ डिसेंबर या दिवशी दर्शवलेल्या विरोधामुळे या चित्रपटाचे रत्नागिरी येथील प्रदर्शन आज १८ डिसेंबर या…

भुसावळ (जळगाव) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

बाजीराव-मस्तानी चित्रपटात केलेले इतिहासाचे विकृतीकरण आणि तेलंगण शासनाने राज्यातील चर्चमध्ये शासकीय खर्चाने ख्रिसमस साजरा करण्याचा घेतलेला निर्णय यांविरोधात भुसावळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले.…

उज्जैन सिंहस्थकुंभपर्वाचे मुख्य अधिकारी श्री. दिवाकर नातू आणि दस्तक या ऑनलाईन वाहिनीचे मालक श्री. संदीप कुलश्रेष्ठ यांची प्रदर्शनाला सदिच्छा भेट !

हिंदु समाजाला आवश्यक धर्मशिक्षण तुम्ही उपलब्ध करुन देत आहात हे कौतुकास्पद आहे. विश्‍वात हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे हे सत्यच तुम्ही मांडत आहात. माझे या कार्याला…

संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न !

भारतातील सर्वांत प्राचीन भाषा असलेल्या संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन करण्याचा निश्‍चय श्री. राकेशकुमार मिश्रा यांनी केला आहे. हाच ध्यास मनाशी बाळगून श्री. मिश्रा हे अहोरात्र मेहनत…

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा ! – ईश्‍वरपूर आणि तासगाव येथे निवेदन

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने पोलीस निरीक्षक यांना, तर ईश्‍वरपूर येथे नायब तहसीलदार विपीन…

केंद्रीय मंत्री डॉ. कठेरिया यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

तेलंगण शासनाने शासकीय खर्चातून १९५ चर्चमध्ये ख्रिसमस राज्य स्तरावर साजरा करण्याचा आणि ख्रिसमसच्या काळात २ लक्ष ख्रिस्त्यांना कपडे वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

बांगलादेशमध्ये शाळकरी हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर !

बांगलादेशच्या चित्तगाँग जिल्ह्यातील अन्वरमध्ये ओरी चक्रवर्ती नावाच्या एका अल्पवयीन शाळकरी हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर केल्याची घटना नुकतीच घडली.

विठ्ठलाचा उल्लेख विट्ठल आणि संत ज्ञानेश्‍वरांचा उल्लेख जणेश्‍वर !

राष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एन्.सी.ई.आर्.टी.च्या) पाठ्यपुस्तकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलासह येथील संत परंपरेचा अवमान करणारा उल्लेख करण्यात आला आहे.