Menu Close

अतिरेक्यांना बडवणारा हिंदु हवा ! – उद्धव ठाकरे यांचा घणाघात

केवळ देवळात घंटा वाजवणारा हिंदु नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू या देशात उभा राहणार आहे कि नाही ? केवळ शिवसेनाप्रमुखांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या…

मुख्य माहिती आयुक्तांचे ‘एनसीईआरटी’वर ताशेरे

“एनसीईआरटी‘ने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात इतिहासातील काही महत्त्वाच्या व्यक्ती आणि क्रांतिकारकांबाबतच्या इतिहासाचा समावेश न केल्याबद्दल मुख्य माहिती आयुक्तांनी (सीआयसी) आज ताशेरे ओढले.

अमरावती येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी अमरावतीमध्येसुद्धा व्हावी.

नास्तिकतावादी महिलांना न रोखल्यास शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रस्त्यावर उतरतील ! – शिवसेना महिला आघाडीचे पोलिसांना निवेदन

२६ जानेवारीला पुरो(अधो)गामी आणि नास्तिकतावादी महिला शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून तेथील शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचा प्रयत्न करणार आहेत.

मानखुर्द येथे लव्ह जिहादविषयी स्त्रियांचे प्रबोधन

येथील स्थानिक धर्माभिमानी आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने महिलांसाठी लव्ह जिहादच्या दृष्टीने प्रबोधन आणि जनजागृती यांचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन श्री गणेश…

शनिशिंगणापूरमध्ये हिंदु जनजागृती समितीकडून लावण्यात आलेली भित्तीपत्रके विरोधकांनी फाडली !

येत्या २६ जानेवारीला नास्तिकवादी महिला श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून तेथील शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने हिंदु धार्मिक परंपरा…

मोदी शासनाने लंडनहून सरस्वतीदेवीची मूर्ती परत आणावी !

काशी येथील सुमेरूपीठाचे श्री जगद्गुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्रानन्द सरस्वती यांनी हिंदू महासभेच्या पदाधिकार्‍यांसह येथील भोजशाळेची पाहणी करून श्री सरस्वतीदेवीचे दर्शन घेतले. या वेळी स्वामीजींनी दगडांपासून…

नास्तिकवादी महिलांनी धर्म परंपरा न थांबवल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल ! – शिवसेनेच्या सौ. सुषमा पाडुळे आणि सौ. आशा निंबाळकर

महिलांची ही धर्मविरोधी कृती ही केवळ शनिशिंगणापूर येथे जाऊन स्टंटबाजी करणारी आहे. त्या नास्तिकवादी कृत्याला आम्ही पूर्ण विरोध करतो. त्यांनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला…

देश लुबाडणार्‍या भ्रष्ट नेत्यांच्या जमिनी शासनाने प्रथम शेतकर्‍यांच्या नावे कराव्यात ! – हिंदु जनजागृती समितीची प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी

निवडणुकीच्या माध्यमातून राजसत्ता मिळालेल्या राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचार करून देशच बुडीत काढला. यात मंदिरांचा कोणताही दोष नसतांना आता मंदिरांच्या भूमींवर डोळा ठेवून त्या लाटण्याचा प्रयत्न करणे,…