Menu Close

निराशा, थकवा जाणवतो तेव्हा भगवान हनुमानापासून प्रेरणा घेतो – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

जेव्हा निराशा, थकवा जाणवतो तेव्हा भगवान हनुमानापासून प्रेरणा घेतो असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. ज्या निवडक गोष्टी ते स्वतःबरोबर बाळगतात, त्यात हनुमानाची…

जर्मनीतील संतप्त नागरिकांकडून धर्मांध विस्थापितांना मारहाण !

बर्लिन येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या, तसेच कार्यक्रमानंतर घरी परतणार्‍या जर्मन महिलांवर विस्थापित म्हणून आलेल्या धर्मांधांनी अमानुष लैंगिक अत्याचार केले होते.

शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर प्रवेश हा नास्तिक विरुद्ध भक्त असा लढा – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

२६ जानेवारी या दिवशी महिलांना प्रवेश निषिद्ध मानलेल्या शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर चढून धार्मिक प्रथा मोडू पहाणार आहेत. ही त्यांची भक्ती नसून केवळ दिखाऊपणा आणि प्रसिद्धीसाठी…

प्रत्येक हिंदूनेच धर्माचे रक्षण केले पाहिजे ! – अधिवक्ता सिद्धेश उम्मत्तूरू

हिंदु धर्माच्या धार्मिक कृतींमागे वैज्ञानिक पार्श्‍वभूमी आहे. धर्माचरण आपल्याला देवाच्या समीप नेणारे आहे. त्यामुळे प्रत्येकानेच धर्माचे रक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयातील…

‘पीके’च्या प्रोमोशनसाठी आमीर खानने आइएसआइ ची मदत घेतली – सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा

असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून वादात अडकलेला अभिनेता आमीर खानवर आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी गंभीर आरोप केलेत.

बेळगाव येथे ‘मराठी टायगर्स’ मराठी चित्रपटावर प्रशासनाकडून बंदी !

येळ्ळूरमध्ये २५ जुलै २०१४ या दिवशी मराठी भाषिकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारावर आधारित ‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर जिल्हा प्रशासनाने आज बंदी घातली आहे.

अमेरिकेतील ‘सोसायटी ६’ आस्थापनेच्या संकेस्थळावर ॐ चिन्ह असलेल्या उत्पादनांची विक्री : फोरम् फॉर हिंदु अवेकनिंगकडून निषेध

अमेरिकेतील कलाकार जेने विल्सन यांनी निर्माण केलेल्या अनेक उत्पादनांवर हिंदूंचे ॐ हे पवित्र धार्मिक चिन्ह छापून ती उत्पादने सोसायटी ६ या संकेतस्थळावर विक्रीस ठेवून ॐ…

तुळजापूर तहसीलदारांकडून पोलीस आणि प्रशासन यांना राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी तत्परतेने कारवाई करण्याचे आदेश !

हिंदु जनजागृती समिती आणि अन्य राष्ट्रप्रेमी यांच्या वतीने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याविषयीचे निवेदन तहसीलदार श्री. काशिनाथ पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करत पोलीस ठाणी, शाळा,…

नंदुरबार येथे प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन

नंदुरबार येथे १२ जानेवारी या दिवशी जिल्हाधिकर्‍यांना शनिशिंगणापूर येथे २६ जानेवारीला होणार्‍या ‘भूमाता बिग्रेड’च्या धर्म आणि परंपरा विरोधी कृतीला विरोध दर्शवणारे निवेदन देण्यात आले.

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जिल्ह्यातील चित्रपटगृहात ध्वनीचित्रचकती दाखवण्याचा प्रयत्न करणार ! – निवासी उपजिल्हाधिकारी एस्.आर्. बर्गे

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टीकच्या ध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने पावले उचलावीत, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. एस्.आर्. बर्गे…