भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आतंकवादाचा सामना करत आहेत. त्यामुळे पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाविषयी भारताने अवाजवी प्रतिक्रिया देऊ नये.
नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व हिंदुत्ववाद्यांनी शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थाने यांमधील धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी केली.
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! मात्र प्रजासत्ताक दिनादिवशीचे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रप्रतिके रस्त्यावर पडल्याचे विदारक चित्र राष्ट्रप्रेमी नागरिकांना प्रतीवर्षी असह्यपणे पहावे लागते.
तुर्कस्तान प्रशासनाने देशभर घातलेल्या छाप्यांमध्ये इस्लामिक स्टेट च्या ६८ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानात या हल्ल्याचा मास्टरमाईंड मौलाना मसूद अजहरला पाकिस्तानच्या बहावलपूरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. आतापर्यंत १२ संशयित अतिरेक्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु आहे.
मुसलमानांची लोकसंख्या असलेला भारत हा जगातील दुसर्या क्रमांकाचा देश असून याचाच लाभ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) घेत आहे. देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात…
अमेरिकेतील फॉर्च्यून मासिकाच्या मुखपृष्ठावर अॅमेझॉन आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजस यांचे विष्णूच्या अवतारातील छायाचित्र छापल्याने एकच वादंग सुरु आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या ध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी एक निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नायब तहसीलदार श्री. शिवाजी गवळी यांना देण्यात आले.
नोएडा आणि मेरठ या शहरांमधील ख्रिस्ती मिशनर्यांकडून चालवण्यात येत असलेल्या अनाथालयातील लहान मुलांनी बायबल वाचण्यास नकार दिला; म्हणून तेथील व्यवस्थापनाने त्यांना हात बांधून आणि पंख्यांना…
प्रयाग येथील कॅन्ट भागातील एका अल्पवयीन हिंदु मुलीला सरताज नावाच्या एका धर्मांध तरुणाने फूस लावून पळवून नेले. तिला दोन मास बंदी बनवून बनावट हिंदु नावाने…