Menu Close

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांच्या जमावाकडून आक्रमण

येथील मंडेबास गावात हनुमान चालिसाचे पठण करून परतणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर मुसलमान जमावाने दगडफेक आणि लाठ्या-काठ्या यांद्वारे नुकतेच आक्रमण केले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात…

देहलीत शनि मंदिर पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न : हिंदूंचा विरोध !

पूर्व देहलीतील मांडवली येथील शनि मंदिराचा ढाचा पाडण्यासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांना हिंदूंनी जोरदार विरोध केला. हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात घोषणा दिल्या.

हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेणार्‍या धर्मांध मुसलमान तरुणाला वडिलांसह अटक

येथे मुजीब खान नावाच्या तरुणाने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे येथील हिंदूंमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

‘इन्क्विझिशन’विषयी (धर्मच्छळाविषयी) विद्यार्थ्यांना माहिती होणे आवश्यक – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा.

पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर लादलेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी नवीन पिढी यांना माहिती होणे आवश्यक आहे, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. नुकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा…

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्याकडून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचा उद्घोष !

देश आणि धर्म यांसाठी आम्ही मरायलाही सिद्ध आहोत. हिंदूंनी घाबरू नये. हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण जन्माला आलो आहोत, असे घणाघाती उद्गार भाग्यनगर…

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सातव्या दिवशी तृतीय सत्रात ‘हिंदु संघटनांचे अनुभवकथन’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले परखड विचार (भाग-२)

हिंदूंच्या सणांवर प्रशासनाकडून अनेक निर्बंध लादले जायचे. तसेच हिंदू संस्कृतीपासून दूर चालले हाते. त्यामुळे श्रीराम युवा सेनेने हिंदूंने सर्व महत्त्वाचे सण सार्वजनिकपणे साजरे करणे चालू…

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सातव्या दिवशी तृतीय सत्रात ‘हिंदु संघटनांचे अनुभवकथन’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले परखड विचार ! (भाग-१)

ज्या वेळी भारत स्वातंत्र झाला, त्या वेळीच भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे अपेक्षित होते; कारण देशाची विभागणी धर्माच्या आधारावर झाली होती; मात्र आता ही चूक सुधारण्याची…

‘धर्मांतरण आणि उपाय’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सहाव्या दिवशी पाचव्या सत्रात मान्यवरांनी केलेले उद्बोधन

आदिवसांचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून षड्यंत्र चालू आहे. ख्रिस्ती मिशनरी आदिवासींना आर्थिक साहाय्य करून त्यांच्यामध्ये स्वतःविषयी सहानुभूती निर्माण करत आहेत. त्यातूनच धर्मांतर होते.

1 हजार मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता; तर वर्षभर ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात मोहीम राबवणार – हिन्दू जनजागृती समिति

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने महाराष्ट्रात 131 मंदिरांत वस्त्रसंहिता लागू झाल्यावर कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आदी अनेक राज्यांतूनही ‘मंदिर महासंघ’ स्थापन करण्याची मागणी आली आहे. त्यानुसार त्या त्या राज्यांत महासंघ स्थापन…

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सातव्या दिवशी ‘हिंदु संघटनांचे अनुभवकथन’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले परखड विचार !

सर्व धर्माभिमानी हिंदु राष्ट्र स्थापनेचे  धर्मयुद्ध लढत आहेत. त्यामुळे या कार्यामध्ये स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवर विविध अडचणी येत असतात. तरीही भगवंताच्या कृपेने या अडचणींवर मात…