Menu Close

तमिळनाडूत दोन सख्ख्या बहिणींनी केली आत्महत्या; मुसलमान मुलांशी करत होत्या प्रेम !

२१ वर्षीय विद्या आणि २३ वर्षीय गायत्री यांचे मृतदेह वलनाडू गावात एका विहिरीत आढळले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दोघी बहिणी दोन मुसलमान…

महाराष्ट्रात वस्त्रसंहिता लागू करणार्‍या मंदिरांची संख्या झाली ११४ !

आता मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील १८ मंदिरांनीही वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील वस्त्रसंहिता लागू करणार्‍या मंदिरांची संख्या ११४ झाली…

फ्रान्समध्ये शरणार्थी धर्मांध मुसलमानाकडून मुलांवर चाकूने आक्रमण !

फ्रान्स येथील एनेसी तळ्याजवळील पार्कमध्ये खेळत असलेल्या लहान मुलांवर धर्मांध मुसलमानाने चाकूने केलेल्या आक्रमणात ६ लहान मुले गंभीररित्या घायाळ झाली आहेत. यांतील दोघांची प्रकृती चिंताजनक…

सिंहभूम (झारखंड) येथे विनामूल्य शिक्षणाच्या नावाखाली ख्रिस्त्यांकडून गावातील विद्यार्थ्यांचा धर्मांतराचा प्रयत्न !

झारखंड येथे पोलिसांनी धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या एका टोळीचे षड्यंत्र उघड केले आहे. यातील ४ जणांना अटक करण्यात आली आहे. ही टोळी येथील गावांमध्ये मुलांना विनामूल्य…

भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर ‘हिंदु राष्ट्रा’ला पर्याय नाही – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती, जळगाव

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र…

‘ऑनलाईन गेमिंग’च्‍या माध्‍यमातून पाकिस्‍तानचे भारतामध्‍ये हिंदूंच्‍या धर्मांतराचे षड्‍यंत्र !

गाझियाबाद पोलीस ठाण्‍यात हिंदु कुटुंबातील एका अल्‍पवयीन मुलाच्‍या पालकांनी केलेल्‍या तक्रारीतून ‘ऑनलाईन गेमिंग’च्‍या माध्‍यमातून हिंदु मुलांचे धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न चालू असल्‍याचा प्रकार उघडकीस आला.

श्री तुळजाभवानी देवीची मौल्यवान नाणी गायब झाल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत मंदिरातील सोने-चांदी वितळवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी

श्री तुळजाभवानी देवीला अर्पण आलेले सोने-चांदी वितळवणे म्हणजे अपहार प्रकरणातील गौडबंगाल लपवण्याचा तर प्रयत्न नाही ना, याची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे अपहार प्रकरण न्यायप्रविष्ट…

श्री मनुदेवी, पारोळा बालाजी मंदिरांसह जळगावमधील 34 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार – महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी नागपूर, अमरावती, अहिल्यानगर (नगर) यानंतर आता जळगाव जिल्ह्यातील 34 मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे शहाळ्यावर गटाराचे पाणी शिंपडणार्‍या समीर खान याला अटक

येथे शहाळे विकणार्‍या समीर खान याला पोलिसांनी अटक केली आहे. शहाळ्यांवर गटारातील पाणी शिंपडत असल्याचा त्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक…

कोल्हापूर (महाराष्ट्र) येथे जमलेल्या सहस्रो हिंदूंवर पोलिसांचा लाठीमार !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाच्या निषेधार्थ शहरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद देत कोल्हापूर शहरात ७ जून या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला.