Menu Close

मुंबईसह राज्यातील सर्व होर्डिंगचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करा – सुराज्य अभियानची मागणी

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर सुराज्य अभियानाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी, तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना ऑनलाईन निवेदन दिले आहे.

महाराष्ट्रात ‘शोर्मा’ आणि ‘मोमोज’ या मांसाहार पदार्थांची उघड्यावर सर्रासपणे विक्री !

‘शोर्मा’ आणि ‘मोमोज’ हे मांसाहारी पदार्थ उघड्यावर सर्रासपणे विकले जात आहेत. अवैधरित्या विक्री होत असूनही, तसेच आरोग्याला हानीकारक असूनही स्थानिक प्रशासनाकडून त्यांवर कारवाई होत नाही.

चित्तापूर (कलबुर्गी, कर्नाटक) येथे बसवेश्वराचे चित्र असलेले फलक धर्मांधांनी फाडले !

कर्नाटकच्या चित्तापूर येथे बसव जयंतीनिमित्त लावलेले बसवेश्वराचे चित्र असलेले फलक धर्मांधांनी फाडून टाकल्याचे समोर आले आहे. फलक फाडून बसवेश्वराचा अवमान केल्याचे समजताच वीरशैव लिंगायत समाजाच्या…

हुणसुरू (कर्नाटक) येथे जिहादी मानसिकतेत झपाट्याने वाढ – प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना

कर्नाटक येथे लोकांच्या जिहादी मानसिकतेत झपाट्याने वाढ होत आहे. येथील जिहाद्यांकडून हिंदु युवकांची हत्या केली जात आहे, तसेच त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे.

कुलदेवतेच्या नामस्मरणामुळे प्रारब्ध सुसह्य होते – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

कलियुगात नामस्मरण हीच साधना आहे. नामजपाला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. त्यामुळे भवसागर पार करून देणार्‍या आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण आपण अधिकाधिक केले पाहिजे, असे मार्गदर्शन सद्गुरु…

स्वतःच्या ‘करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकाच्या नावातून ख्रिस्त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या विरोधात मध्यप्रदेश उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.  खान यांच्या ‘करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकातून ख्रिस्ती धर्मियांच्या धार्मिक…

पाकव्याक्त काश्मीरमध्ये झालेल्या पाकविरोधी निदर्शनात भारताचा राष्ट्रध्वज फडकला !

पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिक जनतेने पाकिस्तानच्या अत्याचारांच्या विरोधात उठाव चालू केल्यामुळे तेथे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. १० आणि ११ मे या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक…

काँग्रेसने नेहमीच ‘हिंदु आतंकवादा’चे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) पेरण्याचा प्रयत्न केला – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

काँग्रेसने नेहमीच ‘हिंदु आतंकवादा’चे ‘नॅरेटिव्ह’ पेरण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट कुणीच नाकारू शकत नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात असे घडले आहे कि नाही ? हे…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे प्रथमोपचार शिबिर पार पडले !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांच्यासाठी प्रथमोपचार शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

मुंबईसह उपनगरांतील ६५ टक्के बार आणि मद्यालये यांना देवतांची नावे !

मुंबईसह उपनगरांतील ६५ टक्के बार-मद्यालयांना देवतांची नावे आहेत. सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत मागवलेल्या माहितीतून हा प्रकार उघड झाला आहे.