Menu Close

शाहजहापूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतरास नकार देणार्‍या हिंदु तरुणीची मुसलमान तरुणाकडून विष पाजून हत्या !

शाहजहापूर येथे नावेद या मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे सांगून हिंदु दलित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला इस्लामी स्वीकारण्यास सांगितले; मात्र तिने नकार दिल्याने नावेदने तिला…

हरियाणात ‘पोलीस’ असे लिहिलेल्या चारचाकी वाहनातून गोतस्करी !

गुरुग्राम येथे ‘पोलीस’ असे लिहिलेल्या ‘स्कॉर्पिओ’ या चारचाकी वाहनातून गोतस्करी करण्यात आल्याचे उघड झाले. या वाहनात ३ गायी कोंबल्या होत्या. त्यांची तोंडे बांधून ठेवली होती.

कर्नाटकमध्ये काँग्रेसला निवडून देणे, हा हिंदूंनी स्वतःशीच केलेला द्रोह !

केवळ प्रतिमास २००-५०० रुपयांच्या गोष्टी फुकट मिळणार; म्हणून काँग्रेसला निवडून देणे, हा स्वतःशीच केलेला द्रोह आहे आणि याची शिक्षा आज नाही, तर उद्या हिंदूंना भोगावी…

‘हलालविरोधी कृती समिती’च्या माध्यमातून छत्तीसगड ‘हलालमुक्त’ करणार – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हलाल सत्तेच्या विरोधात ‘हलालमुक्त छत्तीसगड’ ही मोहीम हिंदु जनजागृती समिती सर्व संघटनांच्या साहाय्याने प्रत्येक जिल्ह्यात व्यापकपणे राबवणार आहे, अशी घोषणा हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील…

देश अन् धर्म वाचविण्याविषयी हिंदु बोलत असेल, तर ते ‘हेट स्पीच’ आहे का ? – अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालय

भारताचे तुकडे होऊ नये, याविषयी हिंदूंनी जनजागृती करणे हे ‘हेट स्पीच’ आहे का ?, जर हिंदू आपला देश आणि धर्म वाचविण्याविषयी बोलत असेल, तर ते…

हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तुम्हा सर्वांना दायित्व घ्यावे लागेल – मंत्री मंगलप्रभात लोढा

भारतीय संस्कृतीचे रक्षण आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तुम्हा सर्वांना दायित्व घ्यावे लागेल, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

संभल (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या धर्मांध तरुणांना अटक

संभल (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन हिंदु दलित मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ताहीर आणि तसव्वूर या दोघांना अटक केली आहे.

पाकमधील हिंदूंना भारताचा व्हिसा न मिळाल्याने त्यांना करावी लागते आत्महत्या !

पाकिस्तानातील हिंदूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. याला कंटाळून तेथील हिंदूंना भारतात यायचे आहे; मात्र भारताचा व्हिसा न मिळाल्याने हिंदु समाजातील अनेकांनी आत्महत्या केल्या.

नागपूर येथील चार मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू – महाराष्ट्र मंदिर महासंघ

नागपूर जिल्ह्यातील श्री गोपालकृष्ण मंदिर, धंतोली; श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर, बेलोरी, सावनेर; श्री बृहस्पती मंदिर, कानोलीबारा आणि श्री हिलटॉप दुर्गामाता मंदिर, मानवता नगर या…

धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कथा वाचनाला अनुमती नाकारण्याची मागणी करणारी याचिका मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळली

राज्यातील बालाघाटा जिल्ह्यातील लिंगा गावातील राणी दुर्गावती महाविद्यालयात २३ आणि २४ मे या दिवशी बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे कथा वाचन होणार आहे.