Menu Close

पुण्यातील पी.एफ्.आय.शी संबंधित शाळा अनधिकृत !

आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप करत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कोंढव्यामधील ‘ब्ल्यू बेल्स’ या शाळेचे २ मजले ‘सील’ केले होते. ती शाळाच अनधिकृत असल्याची माहिती समोर…

ब्रिटनमधील शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांवर मुसलमान विद्यार्थ्यांकडून धर्मांतरासाठी धमक्या !

‘हेन्री जॅक्सन सोसायटी’ने ही पहाणी केली आहे. शार्लोट लिटलवुड यांनी या पहाणीचा अहवाल सिद्ध केला आहे. पहाणीत ९८८ हिंदु पालकांशी संवाद साधण्यात आला, तर ब्रिटनमधील…

आंध्रप्रदेश सरकार राज्यातील २४ सहस्र ६३२ मंदिरांची ४ लाख एकर भूमी कह्यात घेणार !

आंध्रप्रदेशातील वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाच्या सरकारने सरकारीकरण झालेल्या हिंदूंच्या २४ सहस्र ६३२ मंदिरांची ४ लाख एकर भूमी कह्यात घेण्यासाठी त्या चिन्हांकित केल्या आहेत. या भूमींचे मूल्य…

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात ५ सैनिक वीरगतीला प्राप्त

पुंछ (जम्मू-काश्मीर) येथील तोता गली भागातील भट्टा डूरियन जंगलाजवळ सैन्याच्या ताफ्यावर जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेने ग्रेनेड द्वारे केलेल्या आक्रमणात ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले.

गुजरात दंगलीतील एका प्रकरणात सर्व ६८ हिंदु आरोपींची निर्दोष मुक्तता !

गुजरातमधील वर्ष २००२ च्या दंगलीच्या प्रकरणी येथील विशेष न्यायालयाने सर्व ६८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. निकाल २१ वर्षांनी लागणे, हा न्याय नव्हे ,अन्याय !

तिरुप्पुर (तमिळनाडू) येथे ‘हिंदू मक्कल कत्छी’चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांच्या हस्ते तमिळ भाषेतील ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

हिंदु जनजागृती समितीनिर्मित ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ या तमिळ भाषेतील ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

मंदिरांवरील आघातांच्या संदर्भात संघटितपणे लढण्याचा सर्व विश्वस्त आणि प्रतिनिधींचा निर्धार !

मंदिरांमुळे आपली संस्कृती टिकून आहे. मंदिर संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सरकार मुल्ला-मौलवींना पैसे देते, त्याचप्रमाणे मंदिरातील पुजार्‍यांनाही मानधन देणे आवश्यक आहे.

गुंड अतिक अहमद आणि अशरफ यांच्या समर्थनार्थ माजलगाव (जिल्हा बीड) येथे फलक झळकले !

उत्तरप्रदेश येथील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची १५ एप्रिल या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर येथील चौकात…

केरळमध्ये रेल्वेचा डबा पेटवून देणार्‍या शाहरूखचा आदर्श होता झाकीर नाईक !

शाहरूख सैफी सतत झाकीर नाईक याचे व्हिडिओ पहायचा. सैफी अत्यंत कट्टरपंथी असून गुन्हा करण्याच्या उद्देशानेच तो केरळमध्ये आला होता.

सतना (मध्यप्रदेश) येथील मैहर शारदादेवी मंदिरातील मुसलमान कर्मचार्‍यांना हटवण्याचा आदेश

सतना (मध्यप्रदेश) येथील मैहर शारदादेवी मंदिरातील २ मुसलमान कर्मचार्‍यांना हटवण्याचा आदेश धर्मसेवा विभागाने दिला.