Menu Close

तिरुप्पुर (तमिळनाडू) येथे ‘हिंदू मक्कल कत्छी’चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांच्या हस्ते तमिळ भाषेतील ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

हिंदु जनजागृती समितीनिर्मित ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ या तमिळ भाषेतील ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

मंदिरांवरील आघातांच्या संदर्भात संघटितपणे लढण्याचा सर्व विश्वस्त आणि प्रतिनिधींचा निर्धार !

मंदिरांमुळे आपली संस्कृती टिकून आहे. मंदिर संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सरकार मुल्ला-मौलवींना पैसे देते, त्याचप्रमाणे मंदिरातील पुजार्‍यांनाही मानधन देणे आवश्यक आहे.

केरळमध्ये रेल्वेचा डबा पेटवून देणार्‍या शाहरूखचा आदर्श होता झाकीर नाईक !

शाहरूख सैफी सतत झाकीर नाईक याचे व्हिडिओ पहायचा. सैफी अत्यंत कट्टरपंथी असून गुन्हा करण्याच्या उद्देशानेच तो केरळमध्ये आला होता.

सतना (मध्यप्रदेश) येथील मैहर शारदादेवी मंदिरातील मुसलमान कर्मचार्‍यांना हटवण्याचा आदेश

सतना (मध्यप्रदेश) येथील मैहर शारदादेवी मंदिरातील २ मुसलमान कर्मचार्‍यांना हटवण्याचा आदेश धर्मसेवा विभागाने दिला.

तंजावर (तमिळनाडू) येथे ‘श्री विवेकानंद पेरावई’चे अध्‍यक्ष श्री. परमानंदम् यांच्‍या हस्‍ते तमिळ भाषेतील ‘भारतीय अर्थव्‍यवस्‍थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

या सोहळ्‍याचे आयोजन ‘हिंदु इळैंगर येळूच्‍ची पेरवई (हिंदु युवा जागरूकता महासंघ)’चे राज्‍यप्रमुख श्री. पाला संतोष यांनी केले होते. हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश…

‘सुदर्शन न्यूज’च्या सूत्रसंचालिकेने शाकाहरी पदार्थाची मागणी केली असतांना पाठवला मांसाहारी पदार्थ !

‘सुदर्शन न्यूज’ या हिंदी वृतवाहिनीच्या सूत्रसंचालिका कनिका अरोरा यांनी ‘झोमॅटो’ या ऑनलाईन मागणीनुसार खाद्यपदार्थ घरपोच करणार्‍या आस्थापनाच्या आणि ‘नझीर फूडस’ या दुकानाच्या विरोधात पोलीस ठाण्यात…

श्रीरामनवमीच्‍या शोभायात्रांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर तात्‍काळ कठोर कारवाई करा !

यावर्षी श्रीरामनवमीनिमित्त काढण्‍यात आलेल्‍या शोभायात्रांवर अनेक ठिकाणी धर्मांधांनी आक्रमणे केली.

गोवा : दोन शालेय विद्यार्थिनींनी ‘इन्स्टाग्राम’ पोस्टच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या

‘स्क्वींट नियोन’ या ट्विटर अकाऊंटने ‘गोवा येथील ‘डी.ए.व्ही.’ पब्लीक स्कूलमध्ये शिकणार्‍या २ मुसलमान बहिणींनी हिंदु आणि हिंदु धर्म यांचे विडंबन केले आहे’, अशी माहिती गोवा…

हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांत दुपटीने वाढ !

‘ए ब्रीच ऑफ फेथ : फ्रीडम ऑफ रिलिजन ऑर बिलीफ २०२१-२२’ असे या अहवालाचे शीर्षक आहे. पाकमध्ये वर्ष २०२१ च्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये हिंदूंच्या…

मुंबईमध्‍ये मशिदींवरील अवैध भोंग्‍यांचा प्रश्‍न अद्यापही बिकट !

सर्वोच्‍च आणि उच्‍च न्‍यायालय यांनी धार्मिक वास्‍तूंवरील अवैध भोंगे हटवण्‍याविषयी वेळोवेळी दिलेले निर्देश, तसेच काही मासांपूर्वी मशिदींवरील अवैध भोंग्‍यांच्‍या विरोधात मनसेने उभारलेले जनआंदोलन यानंतरही मुंबईतील…