Menu Close

‘जागतिक हिंदु महासंघा’च्‍या वतीने आयोजित ‘जागतिक हिंदु परिषदे’मध्‍ये हिंदु जनजागृतीचा सहभाग

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा विचार करतांना आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीकोनातून चिंतन करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

बेळगाव आणि म्‍हैसाळ (जिल्‍हा सांगली) येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन

विविध मागण्‍यांसाठी हिंदु जनजागृती समिती अन् हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना यांच्‍या वतीने २७ जानेवारीला ‘डी.सी. कंपाउंड’ येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन करण्‍यात आले.

गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणार्‍या अहमद मुर्तजा याला फाशीची शिक्षा !

उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरावर आक्रमण केल्याच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाच्या न्यायालयाने आरोपी अहमद मुर्तजा याला दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा ठोठावली.

नवादा (बिहार) येथे साधूचा वेश परिधान करून भीक मागणार्‍या ६ मुसलमानांना अटक

नवादा (बिहार) येथील चातर गावामध्ये साधूचा वेश परिधान करून भीक मागणार्‍या ६ मुसलमानांना पोलिसांनी अटक केली. गावकर्‍यांना ते हिंदु नसल्याचा संशय आल्यावर त्यांनी त्यांची चौकशी केली…

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या उपस्थितीत ५० सहस्र धारकर्‍यांचा हलाल उत्पादने न घेण्याचा निर्धार

हलाल अर्थव्यवस्थेद्वारे हिंदूंच्या खिशातून बलपूर्वक पैसे काढून समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. हलालला विरोध करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती…

युवकांनी थोर राष्ट्रपुरुषांचा आदर्श ठेवावा ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंह, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श ठेवून प्रयत्न केले, तर वैयक्तिक उन्नती समवेत राष्ट्राचीही उन्नती होईल, असे प्रतिपादन…

खाली पडून खराब झालेल्या राष्ट्रध्वजासमवेत सन्मान पेटी जिल्हाधिकार्‍यांना सुपुर्द !

हिंदु जनजागृती समितीने २६ जानेवारीला राबवलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या मोहिमेअंतर्गत खराब झालेले, खाली पडलेले राष्ट्रध्वज ‘सन्मान पेटी’मध्ये जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

पी.एफ्.आय.साठी हिंदुत्वनिष्ठांची हेरगिरी करणार्‍या तरुणीला अटक

इंदूर (मध्यप्रदेश) येथील न्यायालयात व्हिडिओ बनवणार्‍या एका २३ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. तिचे नाव सोनू मंसुरी असून तिने अधिवक्त्यांप्रमाणे वेशभूषा केली होती.

उत्तरप्रदेशातील तरुणाचे मुंबईतील मौलवीच्या प्रभावाखाली येऊन इस्लाममध्ये धर्मांतर !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते कावेबाज मौलवींच्या जाळ्यात अडकतात ! मुंबई – कौशांबी (उत्तरप्रदेश) येथील उदयराज कोरी हा तरुण मुंबईत आला होता. काही काळाने तो पुन्हा उत्तरप्रदेश…