‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी हिंदी चित्रपटातील ‘येनतम्मा’ या गाण्यामध्ये हिंदूंच्या मंदिरात लुंगी, चपला आणि बूट घालून अभिनेता सलमान खान, वेंकटेश आणि…
बेमेतरा जिल्ह्यातील बिरनपूर गावामध्ये दोन शालेय विद्यार्थ्यांच्या सायकलींची झालेल्या टकरीतून येथे मुसलमान जमावाने हिंदूंच्या घरात घुसून तलवारींनी केलेल्या आक्रमणामध्ये भुनेश्वर साहू नावाची व्यक्ती ठार झाली.…
बंगालच्या हुगळीमध्ये श्रीरामनवमीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराविषयी माहिती घेण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय मानवाधिकाराच्या ‘फैक्ट फाइंडिंग कमेटी’ला पोलिसांनी पीडित हिंदूंची भेट घेऊ दिली नाही.
मोगलांचा इतिहास पाठ्यपुस्तकातून हटवला गेला; मात्र ज्या मोगलांनी येथे ८०० वर्षे राज्य केले, त्यांना लोक कसे विसरतील ? त्यांचा इतिहास मिटवला जाऊ शकत नाही, असे…
केरळमध्ये धावत्या रेल्वेत प्रवाशांवर ज्वालाग्राही पदार्थ टाकून त्यांना जाळून मारण्याच्या प्रकारामागे आतंकवादी संघटनांचा हात असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) आणि गुप्तचर विभाग (आयबी) या…
यामुळे आता हिंदूंना त्याच्या परंपरेनुसार विवाह करता येणार आहे. तसेच पाकच्या पंजाब, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये हा कायदा अधिसूचित करण्यात येणार आहे.
भारताच्या विरोधात गेली ३ दशके जिहादी आतंकवादी कारवाया घडवणार्या पाकिस्तानने त्याच्या देशातील आतंकवाद्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन ऑलआऊट’ चालू करण्याची घोषणा केली. या कारवाईत बंदी घालण्यात आलेल्या…
आम्ही राज्यातील १ सहस्र ठिकाणांचे सर्वेक्षण केले आहे. या ठिकाणी अतिक्रमण करून मजारी बांधण्यात आल्या आहेत. जर संबंधितांनी येत्या ६ मासांत त्या स्वतःहून हटवल्या नाहीत,…
एका टि्वटर वापरकर्त्याने पुण्यापासून ७० कि.मी. अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटातील मजारीची काही छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित केली आहेत. यात लिहिले आहे, ताम्हिणी भागास वर्ष २०१३…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष श्री. राहुल सोनटक्के यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ‘येत्या ८ दिवसांत ही अनधिकृत मजार न हटवल्यास मनसेच्या भुसावळ शहर शाखेच्या वतीने…