Menu Close

हरिद्वार (उत्तराखंड) येथील ७ मशिदींना ३५ सहस्र रुपयांचा दंड !

येथील ७ मशिदींना भोंग्यांवरून ध्वनीप्रदूषण केल्याच्या प्रकरणी ३५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी पूरणसिंह राणा यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदूसंघटन यांची आवश्यकता – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

श्री. गोविंद चोडणकर म्हणाले, ‘‘मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात सकारात्मकता आणि चैतन्य प्रदान करणारी केंद्रे आहेत.

नगर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त काढलेल्या वाहनफेरीत १०० हून अधिक दुचाकींचा समावेश !

नगर येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्‍या हिंदु-राष्ट्र जागृती सभेच्या निमित्ताने २० जानेवारी या दिवशी सकाळी ११ वाजता वाहन फेरी काढण्यात आली.

हिंदु नाव ठेवून हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या मुसलमान तरुणाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चोपले

पुणे शहरातील मुसलमान युवकाने इंदूरमधील हिंदु मुलीला फसवल्याचा प्रकार उघड झाला आहे. एका रिक्शाचालकाच्या सावधगिरीमुळे हा प्रकार समोर आला. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मुसलमान युवकाला चोप देऊन…

पाकिस्तानमध्ये आता मुसलमानेतरांनाही कुराणाचा अभ्यास करावा लागणार !

 पाकिस्तानने देशातील सर्व विद्यापिठांमध्ये कुराण शिकवणे अनिवार्य केले आहे. यासंदर्भात संसदेत ठराव संमत करण्यात आला आहे. आता विद्यापिठांमध्ये कुराण भाषांतरासह शिकवले जाईल.

हलाल मांस आणि उत्पादने यांच्या निर्यातीच्या संदर्भात केंद्रशासनाकडून प्रारूप सिद्ध !

 केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सर्व मांस आणि त्यासंदर्भातील उत्पादने यांना ‘हलाल प्रमाणित’ करून निर्यात करण्याच्या संदर्भात दिशानिर्देश देण्याविषयी एक प्रारूप सिद्ध केले आहे.

हिंदु धर्माचे तुकडे करून त्‍यातून ‘लव्‍ह जिहाद’सारख्‍या घटना घडत असतील, तर रस्‍त्‍यावर उतरलेच पाहिजे – शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार, भाजप

लव्‍ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्‍या या विरोधात कायद्यात पालट करण्‍यासाठी सर्वांच्‍या सहकार्याने प्रयत्न करू. आपली एकजूट कायम ठेवा, हिंदु समाजाची ताकद वाढली पाहिजे, असे परखड…

पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराज यांनी शाम मानव यांचे आव्‍हान स्‍वीकारले !

 बागेश्‍वर धामचे कथावाचक पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्‍थापक शाम मानव यांनी दिलेले आव्‍हान स्‍वीकारले आहे; मात्र समितीचे ३० लाख रुपयांचे पारितोषिक…

‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी आणली पाहिजे – रमेश शिंदे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

बहुसंख्‍य हिंदु समाजाकडून अज्ञानामुळे हलाल प्रमाणपत्र असणारे खाद्यपदार्थ खरेदी करणे चालू आहे. त्‍यामुळे अशा ‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते रमेश…

रामसेतूला ‘राष्ट्रीय वारसा’ घोषित करण्याची प्रक्रिया चालू आहे – केंद्र सरकार

भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला ‘सरकारला रामसेतूच्या संदर्भातील अतिरिक्त पुरावे द्यावे’, असे निर्देश दिले.