Menu Close

मध्यप्रदेशात रेल्वे रूळावर ठेवण्यात आल्या होत्या लोखंडी पट्ट्या

मध्यप्रदेश येथील कचपुरा रेल्वेस्थानजवळील रूळावर १५ फूट लांबीच्या ३ लोखंडी पट्ट्या ठेवण्यात आल्याचे आढळून आल्याने मोठा अपघात टळळा.

अजमेर येथील १९९२ मधील लैंगिक शोषण प्रकरण : ६ दोषींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड

राजस्थान येथे वर्ष १९९२ मध्ये घडलेल्या लैंगिक शोषणांच्या देशातील सर्वांत मोठ्या घटनेच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने ६ दोषींना जन्मठेपेची आणि प्रत्येकी ५ लाख रुपये दंडाची शिक्षा…

बिहारमध्ये सरकारी अनुदानावर चालणार्‍या मदरशांमध्ये शिकवली जातात पाकिस्तानात छापलेली पुस्तके

बिहारमधील सरकारी अनुदान मिळणार्‍या काही मदरशांमध्ये धार्मिक कट्टरतावाद शिकवला जात आहे. येथे हिंदूंना ‘काफीर’ म्हटले जाते. येथे शिकवली जाणारी अनेक पुस्तके पाकिस्तानात छापली असल्याचे उघड…

राष्ट्र-धर्मासमोरील आव्हानांसाठी रामराज्य हवे – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

आज आपल्या राष्ट्रासमोर अनेक आव्हाने, समस्या आहेत. या सर्वांवर एकमेव उपाय आहे, तो म्हणजे रामराज्य !, असे उद्गार रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी काढले.

महाराष्ट्र : मलकापूर (कोल्हापूर) येथे रणरागिणी समितीची स्थापना

निळे येथील जोतिबा मंदिर येथे रणरागिणी समितीची शाखा स्थापन करण्यात आली. यात निळे आणि बाणेकरवाडी येथील धर्मशिक्षण वर्गांतील युवती अन् महिला यांचा पुढाकार होता.

९ वर्षे रखडलेले संस्कृत पुरस्कारांचे अनुदान द्यावे – ‘सुराज्य अभियाना’ची राज्यपालांकडे मागणी

वर्ष २०१५ पासून राज्य सरकारने ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराचे अनुदान दिलेले नाही. वर्ष २०१५ ते २०२१ या कालावधीत ‘कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालया’ने स्वखर्चाने हे…

देवता, राष्ट्रपुरुष आणि श्रद्धास्थाने यांचे विडंबन करणाऱ्या ‘संगीत वस्त्रहरण’ या नाटकावर बंदी आणा – हिंदु जनजागृती समितीची मागणी

‘संगीत वस्त्रहरण’ या मराठी नाटकामध्ये भारतीय संस्कृतीचे आदर्श असलेल्या भीष्म, विदूर, द्रौपदी आदी आदर्श व्यक्तीमत्त्वांचे टोकाचे विडंबन करण्यात आले आहे.

हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन दबावगट सिद्ध करावा – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांवर नियमित काहीतरी कृती करणे, तसेच राष्ट्रीय आणि धार्मिक सण योग्यरितीने साजरे करण्यासाठी प्रबोधन करणे, ही भावी काळाची आवश्यकता आहे.

संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे गायन काळाची आवश्यकता – राजूमामा भोळे, आमदार, जळगाव

आज अनेक कार्यक्रमांमध्ये ‘वन्दे मातरम्’चे केवळ एकच कडवे गायले जाते. तसेच विधानभवनातही ‘वन्दे मातरम्’ला विरोध केला जातो. ‘वन्दे मातरम्’मध्ये आपल्याला दैनंदिन जीवनासाठी लागणार्‍या जीवनावश्यक वस्तूंविषयी…

बेंगळुरू (कर्नाटक) येथे ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’कडून आंदोलन !

बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहाराचा निषेध करण्यासाठी आणि तेथील हिंदूंच्या संरक्षणाची मागणी करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ने बेंगळुरूमधील फ्रीडम पार्कमध्ये नुकतेच आंदोलन केले.