गड-दुर्गांची दुरवस्था रोखण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे रक्षण व्हावे, संवर्धन व्हावे, गड-दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यव्यापी…
हिंदूंनो, देश आणि धर्म यांच्या रक्षणाप्रीत्यर्थ सिद्ध व्हा. जे हिंदूंसाठी कार्य करतात तेच हिंदूंवर राज्य करू शकतात हे दाखवून द्या, असे आवाहन भाजपचे आमदार टी.…
धार्मिक सलोखा जपणार्या गोव्यात ‘पाकिस्तानी गल्ली’ उभी करणार्या धर्मांध मुसलमानाला स्थानिकांनी क्षमा मागण्यास भाग पाडले; पण ही क्षमा पश्चात्तापातून त्याने मागितलेली नाही.
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आली आहे.
खलिस्तानची मागणी ही दुःख दूर करण्यासाठी केली जात आहे. ती आमच्या अस्तित्वासाठी आहे. खलिस्तानची भावना कायम रहाणार आहे. तुम्ही ती दाबू शकत नाही, असे विधान…
औरंगाबाद या शहाराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याच्या राज्याने घेतलेल्या निर्णयावर केंद्राकडून संमती मिळाली आहे. उस्मानाबाद या शहराचे नामकरण धाराशिव करण्यालाही संमती देण्यात आली आहे.
कणेरी मठातील गायींच्या आकस्मिक मृत्यूमागे षडयंत्र आहे का ?, याची चौकशी व्हावी – हिंदु जनजागृती समिती
येथील कणेरी मठामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ 20 फेब्रुवारीपासून चालू आहे. हा महोत्सव चालू असतांना काही गायींचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. मुळात ही घटना दुर्दैवी आहे.
गड- दुर्गांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होणे, गड-दुर्गांची दुरवस्था होणे, गड-दुर्गांवर अपप्रकार होणे आदी चालूच आहे. पुरातत्त्व विभागाची या सर्वांच्या संदर्भात अनास्था दिसून येते.
गोवा मुक्तीलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना उजाळा देणार्या आग्वाद किल्ला (गडाच्या) संग्रहालयातील मद्यविक्रीचे केंद्र सरकारने बंद केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यांच्या सामर्थ्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते गड-दुर्ग हे अतिक्रमणमुक्त व्हायला हवेत. यासाठी सरकारने कालबद्ध कार्यक्रम घोषित करावा, असे आवाहन हिंदु…