Menu Close

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत – बापू ठाणगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे, महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी, तेथील मंदिरांच्या रक्षणासाठी तेथील सैन्यदलाला भारत सरकारने कठोर सूचना द्याव्यात.

आपल्या देशासमोर असलेल्या विविध संकटांवर असलेला एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्र – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

बेडेकर गणेश मंदिर येथील सभागृहात ‘संकल्प रामबाग विकास महिला मंडळा’च्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या.

भोपाळ (मध्यप्रदेश) येथे १ सहस्र हिंदुत्वनिष्ठांनी केली मानवी साखळी

बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात येथील व्ही.आय.पी. मार्गावर हिंदु संघटनांकडून निदर्शने करण्यात आली. यात १ सहस्रहून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी मानवी साखळी केली होती.

भारताचा अवमान करणार्‍या पाकिस्‍तानी व्‍यक्‍तीला टॅक्‍सी चालकाने फटकारले

अलीकडेच शहरातील एक व्‍हिडिओ प्रसारित झाला आहे. यात एक पाकिस्‍तानी व्‍यक्‍ती आणि त्‍याची मैत्रिण यांना एका टॅक्‍सी चालक रस्‍त्‍याच्‍या मधोमध गाडी थांबवून फटकारतांना दिसत आहे.

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत

हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ घेण्यात आले. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा नागपूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनाकडून तीव्र निषेध करण्यात…

बांगलादेशातील हिंदु-बौद्ध-शीख-जैन यांना आश्रय देण्याची मागणी

बांगलादेशातील हिंदु-बौद्ध-शीख-जैन यांना भारतात आश्रय द्या. त्यांचे हत्याकांड होतांना भारत सरकारने गप्प बसणे योग्य नव्हे. त्यांना वाचवणे आवश्यक आहे, असे आवाहन ‘हिंदु लॉ बोर्ड’चे अध्यक्ष…

आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली बांगलादेशातून हिंदूंना पळवून लावण्याचे जिहादी षड्यंत्र; भारताने हिंदूंना वाचवावे – दीपेन मित्रा, बांगलादेश

आम्ही भारतीय शासनाला बांगलादेशातील हिंदूना तातडीने वाचवण्याची विनंती करतो, असे श्री. दीपेन मित्रा यांनी म्हटले आहे. ते समितीच्या वतीने ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की…’ या विशेष…

‘वक्फ कायद्या’त दुरुस्ती होण्यामागे ‘हिंदु जनजागृती समिती’चे योगदान मोठे

समितीने सातत्याने या विषयावर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी केली, जनजागृती केली, पाठपुरावा केला आणि आंदोलने केली.

बांगलादेशातील हिंदूंना तातडीने वाचवा, राज्यातील गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करा आणि तात्काळ लव्ह जिहादविरोधी कायदा करा

जळगाव आणि धरणगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांच्या जिल्हाधिकार्‍यांकडे मागण्या !

ढाका (बांगलादेश) येथे हिंदु संघटनेकडून हिंदूंवरील आक्रमणाच्‍या विरोधात निदर्शने

बांगलादेशात गेल्‍या काही दिवसांपासून चालू असलेला हिंसाचार राजधानी ढाक्‍यामध्‍ये काही प्रमाणात थांबला. त्‍यानंतर हिंदूंच्‍या विरोधातील अत्‍याचारांच्‍या संदर्भात तेथील हिंदु जागरण मंचने येथे निदर्शने केली.