भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी ॲल्बनीज यांची भेट घेतली. यासह ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांचीही भेट घेऊन…
ढाका विश्वविद्यालयात लावण्यात आलेला रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी पाडून टाकल्याची घटना घडली आहे, याची माहिती ‘व्हाईस ऑफ बांगलादेशी हिंदु’ या संघटनेकडून देण्यात आली आहे.
जुलै २०२२ मध्ये औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
भाजप नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची ‘रामसेतू हा राष्ट्रीय वारसा स्मारक घोषित करण्याचे केंद्रशासनाला निर्देश द्यावेत’, अशी मागणी करणारी जनहित याचिका सुनावणीच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्याचे…
अमेरिकेतील खासदार जेफ मर्कले आणि बिल हागेर्टी यांनी अमेरिकेच्या संसदेत अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य अंग असल्याचे सांगणारे एक विधेयक सादर केले आहे. चीन गेली अनेक…
कर्नाटकातील भाजप सरकारने राज्याचा वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात पुढील २ वर्षांत राज्यातील मठ आणि मंदिरे यांच्या विकासासाठी आणि जीर्णाेद्धारासाठी १ सहस्र…
‘श्री समर्थ संप्रदाया’चे सर्वेसर्वा तथा पद्मश्री पूज्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने वर्ष 2022 चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला आहे; खरे तर या पुरस्काराने…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणार्या महाराष्ट्रातील गड-दुर्गावरील इस्लामी अतिक्रमण हे ठरवून केले जात आहे. ते रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता आहे.
देश बळकावू पहाणार्या ‘वक्फ बोर्ड’चे पाशवी अधिकार काढून घेण्यासाठी संघटितपणे आवाज उठवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक…
वर्ष २००१ आणि वर्ष २०११ या २ जनगणनांच्या आकडेवारीतील तुलनेतून जिल्ह्यातील हिंदूंसह ख्रिस्ती, शीख, बौद्ध, जैन आदींची लोकसंख्या घटली असून मुसलमान पंथियांची लोकसंख्या मात्र वाढली…