Menu Close

नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठीच्या अभियानाला प्रारंभ !

नेपाळचे पदच्युत केलेले राजे ज्ञानेंद्र शहा यांच्या हस्ते नेपाळला पूर्वीप्रमाणे हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी एका अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे.

भारत-पाकिस्तान देशांच्या सीमेवर ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार !

शत्रूशी लढणार्‍या जवानांना छ. शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये तसेच त्यांच्या शौर्याचे प्रतिदिन स्मरण करून शत्रूंबरोबर लढण्याचे बळ मिळावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा…

आगरा किल्ल्यामध्ये शिवजयंतीसाठी साजरी करण्यासाठी मिळाली अनुमती !

आगरा येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाने अनुमती दिली आहे. महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांनी यासाठी अनुमती मागितली होती.

‘बंगालच्या सीमा भागात सीमा सुरक्षा दलाने दहशत माजवली आहे !’ – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

बंगालमध्ये देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे. असे असले, तरी राज्याच्या सीमावर्ती भागांत सीमा सुरक्षा दलाने दशहत माजवली आहे, असा फुकाचा आरोप बंगालच्या…

कन्हैयालाल यांची हत्या करण्यासाठी शेजारील मुसलमानांनी साहाय्य केले !

येथे २८ जून २०२२ या दिवशी शिंपी कन्हैयालाल तेली यांची दोघा मुसलमानांकडून शिरच्छेद करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ३ सहस्र…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र ही एक आदर्श आणि प्रगल्भ समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था आहे. भ्रष्टाचारमुक्तता, प्रामाणिकता, कार्यक्षम प्रशासन, जलद न्याय ही आदर्श समाजव्यवस्थेची लक्षणे आहेत.

ऐतिहासिक आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकान !

 ऐतिहासिक आग्वाद किल्ल्याच्या (गडाच्या) संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकान उघडण्यात आल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आग्वाद किल्ला हा गोवा मुक्तीलढ्याचा एक साक्षीदार आहे.

यशवंतगडाच्या शेजारी चालू असलेल्या बांधकामाला ग्रामपंचायतीची अनुमती नाही !

तालुक्यातील रेडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या यशवंतगडाच्या तटबंदीला लागून चालू असलेल्या अनधिकृत बांधकामाला रेडी ग्रामपंचायतीने कोणतीही अनुमती दिलेली नाही, अशी माहिती रेडीचे…

पंतप्रधानांविषयी खोटी माहिती प्रसारित करणार्‍या ‘बीबीसी’वर कारवाई करा – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याविषयी खोटी माहिती प्रसारित करून भारताची प्रतिमा मलिन करणारे ‘बीबीसी न्‍यूज’ अन् अन्‍य दोषींवरही कारवाई करण्‍यात यावी, या मागण्‍यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या…

धनबाद (झारखंड) येथे ‘हलाल सक्‍तीविरोधी कृती समिती’चे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’

हलाल अर्थव्‍यवस्‍थेच्‍या विरोधात ‘हलाल सक्‍तीविरोधी कृती समिती’च्‍या वतीने येथील रणधीर वर्मा चौकामध्‍ये ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’ करण्‍यात आले. यानंतर येथील उपायुक्‍त संदीप सिंह यांना मागण्‍यांचे निवेदन…