पत्रकारांशी बोलतांना पाठक म्हणाले की, लखनौविषयी सर्वांना ठाऊक आहे की, ते लक्ष्मणाचे शहर आहे. त्यामुळे सरकार लवकरच या शहराचे नामांतर करणार आहे.
डेहराडून येथील पॉक्सो कायद्याच्या विशेष न्यायालयाने १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी मदरशाचा शिक्षक झिशान (वय ३० वर्षे) याला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
शालेय अभ्यासक्रमामध्ये अध्यात्माचा समावेश केला, तरच आपल्या संस्कृतीचे रक्षण होऊ शकते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, आरोग्यसेवा, धर्मांतर यांसह राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे प्रश्न मांडून आवाज उठवावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने भाजपचे आमदार नितेश…
‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी अन् चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
मंदिर आणि भक्त यांचे अभेद्य नाते आहे. त्यामुळे देवतांविषयी अयोग्य वक्तव्य केले जात असल्यास, कुठेही देवतांची विटंबना होत असल्यास अशा वेळी त्याचा विरोध करणे, तसेच…
ज्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या, त्यांना ‘पद्मविभूषण’ मिळाला आणि ज्यांनी गोळ्या झेलल्यामुळे भाजपचे सरकार आणि श्रीराममंदिर बनत आहे, त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली आहे, अशी खंतही त्यांनी…
‘भारताच्या फाळणीच्या वेळी हिंदू स्त्रिया आणि भगिनी यांच्यावर झालेले अत्याचार’, ‘मोपला हत्याकांड’, ‘हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस’ या विषयांवर ‘बीबीसी’ कधी ‘डॉक्युमेंट्री’ करणार नाही.
उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील न्यायालयात हिंदुद्वेषी पत्रकार राणा अय्युब यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाकडून खटला प्रविष्ट करण्यात आला आहे.
सध्या भ्रमणभाष हे संवादासमवेत मनोरंजन आणि ज्ञानार्जन यांचे साधन झाले आहे; परंतु ही मानसिकता एवढी वाढली की, फावल्या वेळेसह कामाच्या वेळेतही लोक भ्रमणभाषमध्ये गुंतलेले असतात.