Menu Close

नाशिक येथे धर्मांतराचे आमीष दाखवून महिलेवर सामूहिक अत्‍याचार !

नाशिक जिल्‍ह्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील पाथरवट समाजातील महिलेला धर्मांतराचे आमीष दाखवून गुलाबी रंगाचे गुंगीचे पाणी पाजले आणि तिच्‍यावर सामूहिक बलात्‍कार करत तिला मारहाण केली.

पुणे: ‘महिलांची असुरक्षितता आणि त्‍यावरील उपाय’ या विषयावरील व्‍याख्‍यानाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

धर्मरक्षा समिती, हेल्‍थ कँप वस्‍ती, विश्‍व हिंदु परिषद आणि धर्मजागरण विद्यापीठ भाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ४ फेब्रुवारी या दिवशी पांडवनगर भागातील मुली आणि महिला यांसाठी…

हिंदु धर्मप्रसार आणि संस्‍कृती रक्षणासाठी प्रत्‍येक हिंदूने कृतीशील होणे आवश्‍यक ! – कु. क्रांती पेटकर

आज पाश्‍चात्त्य कुसंस्‍कृतीचे अनुकरण वाढल्‍याने हिंदु हा धर्म आणि संस्‍कृती यांपासून दूर होत चालला आहे. परिणामी देशात अनैतिकता, गुन्‍हेगारी आणि अत्‍याचार यांचे प्रमाणही वाढत चालले…

संरक्षणाच्‍या आर्थिक तरतुदीची (बजेटची) वाटचाल ‘आत्‍मनिर्भर भारता’च्‍या दिशेेने !

यावर्षी संरक्षण तरतूद ही अनुमाने १३ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. याचा अर्थ मागील वर्षीची तरतूद ही ५२५ लाख कोटी रुपये एवढी होती. यावर्षी त्‍यात वाढ करून…

‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’मध्ये मंदिरांच्या संरक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना !

२ दिवसीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला आलेल्या ३०० हून अधिक मंदिर विश्‍वस्त, पुरोहित, पुजारी, लेखापरीक्षक आणि अधिवक्ते यांनी एकत्र येत मंदिरांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कटीबद्ध…

(म्हणे) ‘हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव यांना दिला जातो पाठिंबा !’ : सिद्धरामय्या

हिंदुत्व राज्यघटनाविरोधी आहे. हिंदुत्व आणि हिंदु धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी हिंदु धर्माच्या विरोधात नाही. मीही एक हिंदु आहे; पण माझा हिंदुत्व आणि…

अध्यात्मामुळे नैतिक मूल्ये जिवंत रहातात ! – श्री श्री रविशंकर

कामाच्या तणावांपासून दूर होण्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. कारण अध्यात्मच नैतिक मूल्य जिवंत ठेवण्याचे कार्य करते, असे मत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी…

विश्वस्तांनी एकत्रित कार्य केल्यास मंदिरांचा संघर्ष एकट्याचा रहाणार नाही ! – अशोक जैन, विश्वस्त, पद्मालय देवस्थान, जळगाव

विश्वस्तांनी हातात हात घेऊन मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र यायला हवे. त्यामुळे मंदिरांचा संघर्ष एकट्याचा रहाणार नाही. समस्यांवर त्वरित तोडगा निघेल. आंदोलनाविना मार्ग नाही, हे विश्वस्तांनी…

मशिदींसाठी ‘वक्फ बोर्ड’ आहे, तर मंदिरांसाठी ‘हिंदू बोर्ड’ का नाही ? – अधिवक्ता विष्णु जैन, सर्वाेच्च न्यायालय

‘हिंदू बोर्ड’ मध्ये हिंदु धर्माशी संबंधित शंकराचार्य, महामंडलेश्वर, मठाधिपती आदी अधिकारी व्यक्तींना स्थान देऊन त्यांना ‘पब्लिक सर्व्हंट’ चा दर्जा द्यावा, अशी मागणी सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता…

प्रत्येक मंदिर सरकारीकरण मुक्त होण्यासाठी लढा देऊ ! – श्री. सुनील घनवट

प्रत्येक मंदिर हे हिंदु जनजागृती समितीसाठी धर्माचे केंद्र आहे. त्यामुळे सरकारीकरण झालेले प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी लढा देऊ, अशी घोषणा ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र…