Menu Close

पोतले (तालुका कराड) येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा पार पडली !

कराड येथील पोतले गावामध्‍ये हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने नुकतीच हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा घेण्‍यात आली. या सभेत लव्‍ह जिहाद, हलाल जिहाद या विषयांवर समितीच्‍या सौ. रूपा महाडिक…

देशभरात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

भारताचा ७४ वा प्रजासत्ताकदिन प्रतिवर्षीप्रमाणे देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. राजधानी देहलीतील कर्तव्यपथ (पूर्वीचे नाव राजपथ) येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रध्वज फडकावला.

‘सुदर्शन न्‍यूज’चे संपादक सुरेश चव्‍हाणके यांनी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांसह रायरेश्‍वरावर घेतली हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची शपथ !

‘सुदर्शन न्‍यूज’ या राष्‍ट्रीय वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्‍हाणके यांनी समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांसह जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्‍वराज्‍याची शपथ घेतली, त्‍याच पवित्र रायरेश्‍वर येथे…

चिनी उपकरणांद्वारे चीन करत आहे जगभरातील देशांची हेरगिरी !

चीन बनावटीचे शीतकपाट, भ्रमणभाष, भ्रमण संगणक (लॅपटॉप), मिक्सर ग्राईंडर आदी घरगुती उपकरणांद्वारे चीन ब्रिटीश नागरिकांची हेरगिरी करत आहे, असे ब्रिटन सरकारने दीर्घ तपासणीनंतर सांगितले.

पाद्री बनण्याचे प्रशिक्षण देणार्‍या शिबिरांमध्ये चालतो समलैंगिक क्लब?

ख्रिस्त्यांचे माजी सर्वोच्च धर्मगुरु पोप बेनेडिक्ट १६ वे यांच्या निधनानंतर त्यांचे पुस्तक ‘ख्रिस्ती धर्म काय आहे ?’ प्रकाशित झाले आहे. यात त्यांनी व्हॅटिकनच्या अंतर्गत चालवण्यात…

कुडाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारी २०२३ या दिवशी शहरातील कुडाळ हायस्कूलच्या मैदानात आयोजित केलेल्या सार्वजनिक हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारार्थ ही फेरी काढण्यात आली.

‘पठाण’ चित्रपटाला देशात ठिकठिकाणी विरोध !

 ‘पठाण’ चित्रपट देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये त्याला विरोधही करण्यात येत आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल आदी राज्यांतील काही शहरांमध्ये चित्रपटगृहांबाहेर निदर्शने करण्यासह खेळ…

रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रदूषणाविषयी ‘राष्ट्रीय हरित प्राधिकरणा’कडे याचिका प्रविष्ट

रत्नागिरी आणि राजापूर या २ नगर परिषदांकडून प्रतिदिन ८८ लाख आणि २० लाख लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता समुद्र आणि नदी यांमध्ये सोडले जात…

छत्तीसगडमध्ये १ सहस्र १०० ख्रिस्ती मूळ हिंदु धर्मात परतले !

छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातील बसना येथे १ सहस्र १०० धर्मांतरित ख्रिस्त्यांनी मूळ हिंदु धर्मात प्रवेश केला आहे. बसना येथे आयोजित श्रीमद्भागवत कथेच्या वेळी आयोजित कार्यक्रमात या…

हरिद्वार (उत्तराखंड) येथील ७ मशिदींना ३५ सहस्र रुपयांचा दंड !

येथील ७ मशिदींना भोंग्यांवरून ध्वनीप्रदूषण केल्याच्या प्रकरणी ३५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी पूरणसिंह राणा यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली.