Menu Close

पर्वरी येथील आस्थापनाने श्री गणेशाला ‘पिझ्झा डिलिव्हरी बॉय’च्या रूपात दर्शवणारे विज्ञापन हटवले

हिंदु जनजागृती समितीने केलेल्या प्रबोधनानंतर विडंबनात्मक विज्ञापन हटवण्यात आले आहे.

विशाळगडावरील अवैध बांधकामे हटवा – पुरातत्व विभागाचे प्रतिज्ञापत्र

विशाळगडाचे जतन करण्यासाठी त्यावरील अवैध बांधकामे हटवणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्र पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केले आहे.

पीओपी गणेशमूर्तींची प्रतिष्‍ठापना न करण्‍याची अट सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांना घाला

मूर्तीकार आणि पीओपीने बनवलेल्‍या मूर्तींचा उपयोग करणारे यांना जरब बसेल, अशा स्‍वरूपाच्‍या दंडाची तरतूद करणे आवश्‍यक आहे. असे केल्‍याने पुढच्‍या वेळेपासून पीओपी मूर्तीच बनवण्‍यात येणार…

कर्नाटक शिक्षण विभागाच्या प्रमाणपत्रावर ‘येशू ख्रिस्त’ आणि ‘मेरी’ यांची चित्रे

कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाच्या प्रमाणपत्रावर येशू ख्रिस्त आणि मदर मेरी यांची चित्रे लावण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रमाणपत्रांच्या डाव्या बाजूस येशू, तर उजव्या बाजूस मेरी…

आसाम विधानसभेत मुसलमान कर्मचार्‍यांना शुक्रवारच्या नमाजाची २ घंट्यांची सुटी रहित

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी विधानसभेतील मुसलमान कर्मचार्‍यांसाठी असणारी शुक्रवारच्या नमाजासाठी दिलेली २ घंट्यांची सुटी रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपटावर बंदी घालण्यास कोलकाता उच्च न्यायालयाचा नकार

कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमधील सत्य घटनांवर आधारित चित्रपट ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली आहे. या प्रकरणावर ३ आठवड्यांनी पुढील सुनावणी…

महिलांवरील अत्याचार आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदा करा

अल्पवयीन मुली, युवती आणि महिला यांच्यावरील अत्याचारांच्या विरोधात कठोरात कठोर दंड देण्याचे कायद्यात प्रावधान करणे, तसेच गोव्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा लागू करणे या मागण्या…

गंगावती (कर्नाटक) येथील विद्युत् खांबांवरील हिंदूंची धार्मिक चिन्‍हे काढण्‍याचा जिल्‍हाधिकार्‍यांचा आदेश

गंगावती तालुका श्री हनुमंताचे जन्‍मस्‍थान मानले जाते. यामुळे या दिव्‍यांच्‍या खांबांना भगवान श्रीराम आणि भगवान हनुमान यांच्‍या शस्‍त्रास्‍त्रांचे प्रतीक म्‍हणून गदा आणि धनुष्‍य हे सुशोभिकरण…

बांगलादेशात जिहादी ‘जमात-ए-इस्‍लामी’ पक्षावरील बंदी हटवण्‍यात आली

बांगलादेशातील अंतरिम सरकारने ‘जमात-ए-इस्‍लामी’ पक्षावरील बंदी उठवली. विद्यार्थ्‍यांच्‍या आंदोलनात दंगल भडकवल्‍याचा आरोप ‘जमात’वर होता.

भिलवाडा (राजस्थान) येथील ‘निंबार्क आश्रमा’चे महंत मोहन शरण महाराज यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव

‘हिंदु जनजागृती समिती सध्याच्या काळाप्रमाणे महत्त्वाचे काम करत आहे’, असे महंत मोहन शरण महाराज म्हणाले.