श्री. गोविंद चोडणकर म्हणाले, ‘‘मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात सकारात्मकता आणि चैतन्य प्रदान करणारी केंद्रे आहेत.
नगर येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्या हिंदु-राष्ट्र जागृती सभेच्या निमित्ताने २० जानेवारी या दिवशी सकाळी ११ वाजता वाहन फेरी काढण्यात आली.
पुणे शहरातील मुसलमान युवकाने इंदूरमधील हिंदु मुलीला फसवल्याचा प्रकार उघड झाला आहे. एका रिक्शाचालकाच्या सावधगिरीमुळे हा प्रकार समोर आला. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मुसलमान युवकाला चोप देऊन…
पाकिस्तानने देशातील सर्व विद्यापिठांमध्ये कुराण शिकवणे अनिवार्य केले आहे. यासंदर्भात संसदेत ठराव संमत करण्यात आला आहे. आता विद्यापिठांमध्ये कुराण भाषांतरासह शिकवले जाईल.
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सर्व मांस आणि त्यासंदर्भातील उत्पादने यांना ‘हलाल प्रमाणित’ करून निर्यात करण्याच्या संदर्भात दिशानिर्देश देण्याविषयी एक प्रारूप सिद्ध केले आहे.
लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या या विरोधात कायद्यात पालट करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू. आपली एकजूट कायम ठेवा, हिंदु समाजाची ताकद वाढली पाहिजे, असे परखड…
बागेश्वर धामचे कथावाचक पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांनी दिलेले आव्हान स्वीकारले आहे; मात्र समितीचे ३० लाख रुपयांचे पारितोषिक…
बहुसंख्य हिंदु समाजाकडून अज्ञानामुळे हलाल प्रमाणपत्र असणारे खाद्यपदार्थ खरेदी करणे चालू आहे. त्यामुळे अशा ‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश…
भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला ‘सरकारला रामसेतूच्या संदर्भातील अतिरिक्त पुरावे द्यावे’, असे निर्देश दिले.
कलम ३७० हटवल्यानंतरही काश्मिरी हिंदूंच्या स्थितीत फरक पडलेला नाही. काश्मीरला आतंकवादापासून मुक्त करायचे असेल, तर ‘ऑपरेशन ऑल क्लिन’ पूर्ण करावे लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन ‘यूथ…