Menu Close

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र बनवणारे किती आले आणि किती गेले !’ – मौलाना तौकीर रझा

हिंदु राष्ट्र बनवणारे किती आले आणि किती गेले. आमच्या देशाला हिंदु राष्ट्र बनवले जाऊ शकत नाही. देशाची फाळणी झाली; मात्र हिंदु राष्ट्र बनू शकले नाही.…

मध्यप्रदेशात फसवणुकीद्वारे हिंदु परिवाराचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

इंदूर (मध्‍यप्रदेश) येथे हिंदु व्‍यक्‍तीला उपचारांच्‍या नावाखाली त्‍याच्‍या परिवारासह ख्रिस्‍ती बनवण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला. याप्रकरणी ३ महिला आणि ४ पुरुष यांना अटक करण्‍यात आली आहे.

इस्लाममध्ये तिरंगा फडकावला जात नसल्याचे सांगत मदरशांवर प्रजासत्ताकदिनी फडकावला इस्लामी झेंडा !

रामपूरमधील मदरशांवर प्रजासत्ताकदिनी इस्लामी झेंडा फडकावण्यात आला. गावकर्‍यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी हा झेंडा उतरवला. या प्रकरणी हाफीज महंमद सोहराब आणि महंमद तबरेज निजामुद्दीन…

प्रजासत्ताकदिनी अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयात एन्.सी.सी.च्या विद्यार्थ्यांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा !

अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयात २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वज फडकावतांना एन्.सी.सी.च्या (नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या) मुसलमान विद्यार्थ्यांनी ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) आणि ‘नारा-ए-तकबीर’ (अल्ला सर्वांत मोठा आहे)…

तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु राष्ट्र बनवेन !: पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना आवाहन

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एक घोषणा होती, ‘तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो.’ आज आम्ही घोषणा करतो, ‘तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु…

देहलीमध्ये मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार

एका अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार करून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी देहली विश्‍वविद्यालयातील विद्यार्थिनी आहे.

हिंदूंनी धर्मासाठी वेळ देण्याची आवश्यकता ! – अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी ऋषिराजजी महाराज

हिंदूंनी संघटित होऊन धर्म आणि उपासना यांसाठी वेळ दिला, तरच धर्मावरील आघात रोखले जाऊ शकतात, असे स्पष्ट मत गोवर्धन मथुराचे श्री श्री १००८ अनंत महामंडलेश्वर…

पोतले (तालुका कराड) येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा पार पडली !

कराड येथील पोतले गावामध्‍ये हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने नुकतीच हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा घेण्‍यात आली. या सभेत लव्‍ह जिहाद, हलाल जिहाद या विषयांवर समितीच्‍या सौ. रूपा महाडिक…

देशभरात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

भारताचा ७४ वा प्रजासत्ताकदिन प्रतिवर्षीप्रमाणे देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. राजधानी देहलीतील कर्तव्यपथ (पूर्वीचे नाव राजपथ) येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रध्वज फडकावला.

‘सुदर्शन न्‍यूज’चे संपादक सुरेश चव्‍हाणके यांनी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांसह रायरेश्‍वरावर घेतली हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची शपथ !

‘सुदर्शन न्‍यूज’ या राष्‍ट्रीय वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्‍हाणके यांनी समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांसह जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्‍वराज्‍याची शपथ घेतली, त्‍याच पवित्र रायरेश्‍वर येथे…