Menu Close

कुडाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारी २०२३ या दिवशी शहरातील कुडाळ हायस्कूलच्या मैदानात आयोजित केलेल्या सार्वजनिक हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारार्थ ही फेरी काढण्यात आली.

‘पठाण’ चित्रपटाला देशात ठिकठिकाणी विरोध !

 ‘पठाण’ चित्रपट देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये त्याला विरोधही करण्यात येत आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल आदी राज्यांतील काही शहरांमध्ये चित्रपटगृहांबाहेर निदर्शने करण्यासह खेळ…

रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रदूषणाविषयी ‘राष्ट्रीय हरित प्राधिकरणा’कडे याचिका प्रविष्ट

रत्नागिरी आणि राजापूर या २ नगर परिषदांकडून प्रतिदिन ८८ लाख आणि २० लाख लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता समुद्र आणि नदी यांमध्ये सोडले जात…

छत्तीसगडमध्ये १ सहस्र १०० ख्रिस्ती मूळ हिंदु धर्मात परतले !

छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातील बसना येथे १ सहस्र १०० धर्मांतरित ख्रिस्त्यांनी मूळ हिंदु धर्मात प्रवेश केला आहे. बसना येथे आयोजित श्रीमद्भागवत कथेच्या वेळी आयोजित कार्यक्रमात या…

हरिद्वार (उत्तराखंड) येथील ७ मशिदींना ३५ सहस्र रुपयांचा दंड !

येथील ७ मशिदींना भोंग्यांवरून ध्वनीप्रदूषण केल्याच्या प्रकरणी ३५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी पूरणसिंह राणा यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदूसंघटन यांची आवश्यकता – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

श्री. गोविंद चोडणकर म्हणाले, ‘‘मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात सकारात्मकता आणि चैतन्य प्रदान करणारी केंद्रे आहेत.

नगर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त काढलेल्या वाहनफेरीत १०० हून अधिक दुचाकींचा समावेश !

नगर येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्‍या हिंदु-राष्ट्र जागृती सभेच्या निमित्ताने २० जानेवारी या दिवशी सकाळी ११ वाजता वाहन फेरी काढण्यात आली.

हिंदु नाव ठेवून हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या मुसलमान तरुणाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चोपले

पुणे शहरातील मुसलमान युवकाने इंदूरमधील हिंदु मुलीला फसवल्याचा प्रकार उघड झाला आहे. एका रिक्शाचालकाच्या सावधगिरीमुळे हा प्रकार समोर आला. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मुसलमान युवकाला चोप देऊन…

पाकिस्तानमध्ये आता मुसलमानेतरांनाही कुराणाचा अभ्यास करावा लागणार !

 पाकिस्तानने देशातील सर्व विद्यापिठांमध्ये कुराण शिकवणे अनिवार्य केले आहे. यासंदर्भात संसदेत ठराव संमत करण्यात आला आहे. आता विद्यापिठांमध्ये कुराण भाषांतरासह शिकवले जाईल.

हलाल मांस आणि उत्पादने यांच्या निर्यातीच्या संदर्भात केंद्रशासनाकडून प्रारूप सिद्ध !

 केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सर्व मांस आणि त्यासंदर्भातील उत्पादने यांना ‘हलाल प्रमाणित’ करून निर्यात करण्याच्या संदर्भात दिशानिर्देश देण्याविषयी एक प्रारूप सिद्ध केले आहे.