Menu Close

भारताला विश्वगुरुपदी नेण्यासाठी बलसंपन्न समाजाची निर्मिती आवश्यक – सरसंघचालक

भारताला विश्वगुरुपदावर नेण्यासाठी बलसंपन्न, सामर्थ्यवान अणि सर्व गुणांनी युक्त समाजाची निर्मिती होणे आवश्यक आहे, तरच देशात परिवर्तन होऊ शकते, असे मार्गदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू.…

श्री ज्योतिबा देवस्थानाची 400 एकर जमीन परस्पर विक्री झाल्याचे प्रकरण !

‘दख्खनचा राजा’ म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा देवस्थानच्या मालकीची चारशे एकर जमीन परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथील दर्ग्याच्या शेतात सापडली हनुमानाची मूर्ती !

राज्यातील बुरहानपूर येथील दर्गाह-ए-हकीमी आणि श्री इच्छेश्‍वर मंदिर ट्रस्ट यांच्यात भूमीवरील अतिक्रमणावरून वाद चालू आहे. याच पार्श्‍वभूमीवर हिंदु संघटना आणि दर्गाह-ए-हकीमी समोरासमोर आल्याने तणावाची स्थिती…

आळंदी (पुणे) – येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचे पाणी देऊन धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा नोंद !

एका व्हिडिओमध्ये आरोपी सुधाकर सूर्यवंशी त्याच्या दोन साथीदारांसह काही स्थानिकांना ‘ख्रिस्ती धर्माच्या प्रार्थनेने तुमचे आजार बरे करतो, तुम्ही येशूची पूजा करा. हिंदु धर्म सोडून तुम्ही…

बंगालमध्‍ये हिंदु पत्नीची हत्‍या करून तिचे २ तुकडे करणार्‍या महंमद अन्‍सारूल याला अटक

 येथील रहिवासी असणारा महंमद अन्‍सारूल याने पत्नी रेणुका खातून हिची हत्‍या करून तिच्‍या शरिराचे २ तुकडे केले. नंतर त्‍याने ते तुकडे महानंदा नदीच्‍या कालव्‍यात फेकले.…

७७ सहस्र एकरहून अधिक भूमी असलेल्या वक्फ मंडळाचा कारभार पारदर्शक नाही !

७७ सहस्र एकरहून अधिक भूमीची मालकी असलेल्या वक्फ प्राधिकरणाचे कामकाज लोकशाहीचे मालक असलेल्या नागरिकांपर्यंत पोचतच नाही. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी…

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील ३ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायत यांना जलप्रदूषणाविषयी राष्‍ट्रीय हरित प्राधिकरणाची नोटीस

जिल्‍ह्यातील मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत यांच्‍याकडून कोणतीही प्रक्रिया न करता प्रतिदिन लाखो लिटर प्रदूषित सांडपाणी समुद्र आणि नद्या यांमध्‍ये सोडले…

‘पठाण’ चित्रपटातील १० दृश्यांमध्ये पालट करण्याचा सेन्सॉर बोर्डाचा आदेश

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) ‘पठाण’ चित्रपटातील १० दृश्ये पालटण्यास सांगितले आहे. तसेच काही संवादही पालटण्यास सांगितले आहे.

तमिळनाडूमध्ये ख्रिस्ती धर्मप्रचारकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

राज्यातील एका शहरात एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तमिळनाडू पोलिसांनी अ‍ॅड्यू नावाच्या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक केली आहे. हा  ख्रिस्ती धर्मप्रचारक मुलींसाठी वसतीगृह चालवतो.

‘सम्मेद शिखरजी’ (झारखंड) या तीर्थक्षेत्राचे पर्यटनस्थळ करण्याला जैन धर्मियांचा विरोध आणि त्यांची धर्मनिष्ठा !

‘सम्मेद शिखरजी हे जैनांचे पवित्र स्थान आहे. ते झारखंडच्या गिरीडीह जिल्ह्यातील छोटा नागपूर पठारावरील एका पर्वतावर आहे. त्याला पारसनाथ पहाडी किंवा पारसनाथ पर्वत पवित्र स्थळ…