Menu Close

आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी चंदगड (कोल्हापूर) येथे झालेल्या आंदोलनात १०० धर्मप्रेमी उपस्थित !

तेलंगाणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी चंदगड (जिल्हा कोल्हापूर) येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ३० सप्टेंबरला झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनासाठी १०० धर्मप्रेमींची उपस्थिती…

सातारा येथे आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले ‘सी.पी.आर्.’ प्रशिक्षण’ !

येथील कोरेगाव रस्त्यावरील वेदभवन मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने अचानक येणार्‍या हृदयविकार झटक्यावर प्राथमिक उपचार देण्यासाठी ‘सी.पी.आर्.’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात…

‘महिलांची सद्यःस्थिती आणि स्वसंरक्षणाची आवश्यकता’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांचे व्याख्यान !

‘महिलांची सद्यःस्थिती आणि स्वसंरक्षणाची आवश्यकता’ या अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांचे व्याख्यान मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर २०२२ पर्यंत ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जाणार – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

द्विदशकपूर्तीनिमित्त जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर २०२२ पर्यंत ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जाणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी…

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त श्री महालक्ष्मी मंदिरात देवीची ओटी भरून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना !

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची ओटी भरून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करण्यात आली.

हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संघटना यांच्या संघटित विरोधामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना पदावरून हटवले !

येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी अचानक पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भजन-कीर्तन करण्यास बंदी केली होती. या निर्णयास हिंदु जनजागृती समिती, वारकरी पाईक…

रांची (झारखंड) येथील मंदिरातील श्री हनुमानाची मूर्तीची मुसलमानाकडून तोडफोड

येथील हनुमान मंदिरामध्ये २७ सप्टेंबरच्या रात्री मंदिराचे टाळे तोडून श्री हनुमंताच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. सकाळी स्वच्छतेसाठी विक्की विश्‍वकर्मा नावाची व्यक्ती आली असता ही घटना…

‘भाग्यनगर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करणार्‍या मुसलमान महिला मनोरुग्ण’ – पोलिसांचा दावा

येथील खैराताबाद मध्ये २७ सप्टेंबर या दिवशी बुरखा घातलेल्या दोघा मुसलमान महिलांनी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस…

पाकिस्तान झिंदाबादची घोषणा देणार्‍यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे देशासाठी धोकादायक आहेत. अशा लोकांचा बंदोबस्त केलाच पाहिजे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ सप्टेंबर या दिवशी नाशिक येथे पत्रकारांनी…

नवरात्रीत ‘पी.एफ्.आय.’सह ९ राक्षसांना संपवले; आता ‘एस्.डी.पी.आय.’वर बंदी घालून ‘दसरा’ साजरा करावा !

केंद्रशासनाने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ अर्थात् ‘पी.एफ्.आय.’वर अवैध कृत्ये प्रतिबंधक कायद्याद्वारे (यु.ए.पी.ए. अंतर्गत) बंदी घातली. या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते.