७७ सहस्र एकरहून अधिक भूमीची मालकी असलेल्या वक्फ प्राधिकरणाचे कामकाज लोकशाहीचे मालक असलेल्या नागरिकांपर्यंत पोचतच नाही. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी…
जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत यांच्याकडून कोणतीही प्रक्रिया न करता प्रतिदिन लाखो लिटर प्रदूषित सांडपाणी समुद्र आणि नद्या यांमध्ये सोडले…
केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) ‘पठाण’ चित्रपटातील १० दृश्ये पालटण्यास सांगितले आहे. तसेच काही संवादही पालटण्यास सांगितले आहे.
राज्यातील एका शहरात एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तमिळनाडू पोलिसांनी अॅड्यू नावाच्या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक केली आहे. हा ख्रिस्ती धर्मप्रचारक मुलींसाठी वसतीगृह चालवतो.
‘सम्मेद शिखरजी हे जैनांचे पवित्र स्थान आहे. ते झारखंडच्या गिरीडीह जिल्ह्यातील छोटा नागपूर पठारावरील एका पर्वतावर आहे. त्याला पारसनाथ पहाडी किंवा पारसनाथ पर्वत पवित्र स्थळ…
बांगलादेशातील ‘जातिया हिंदु महाजोते’ या हिंदु संघटनेचे नेते राकेश रॉय यांना महंमद पैगंबर यांच कथित अवमान केल्याच्या प्रकरणी ७ वर्षांच्या कारावासाची आणि १ लाख टका…
झारखंड राज्यात ३ जानेवारी या दिवशी २ ट्रकमधून हत्येसाठी नेणार्या ४८ गोवंशांना वाचवण्यात आले. या प्रकरणी लालू कुमार यादव आणि महंमद करीम यांना अटक करण्यात…
लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे करावेत या प्रमुख मागणीसाठी ३ जानेवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. या मोच्र्यामध्ये…
प्रथम हिंदु राष्ट्र संस्थापक झुजौतिखंड भूतकालीन शासक वीर शिरोमणी महाराजा खेतसिंहजी यांच्या ८८२ व्या जयंतीनिमित्त नंदुरबार खंगार समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. जोपर्यंत सत्य घटना दाखवली जात नाही, तोवर आंदोलन चालू ठेवण्याची चेतावणीही या वेळी देण्यात आली.