प्रवाशांची होणारी ही लूट थांबवण्यासाठी ‘बस ऑपरेटर्स’च्या अधिकाधिक दर आकारणीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी ‘सुराज्य अभियाना’ने निवेदनाद्वारे केली आहे.
पाकिस्तानातील हिंदूही आता भारतात येऊन त्यांच्या मृत नातेवाइकांच्या अस्थी गंगेत विसर्जित करू शकणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘प्रायोजकत्व धोरणा’त पालट…
चर्चसंस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून पुरातत्व खात्याच्या संगनमताने सुनियोजितपणे पुरातन मंदिराची ही भूमी बळकावण्यास प्रारंभ केला आहे.
जिहादी आतंकवाद्यांनी ख्रिस्ती नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी राजौरीपासून १० कि.मी. अंतरावर असणार्या अप्पर डांगरी येथे हिंदूंवर केलेल्या आक्रमणात ४ हिंदू नागरिक ठार, तर ९ जण…
‘सोनी लिव’ या दूरचित्रवाणी वाहिनीवरील ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत प्रदशित करण्यात आलेल्या भाग क्रमांक २१२ मध्ये ‘अहमदाबाद-पुणे मर्डर केस’ हा भाग श्रद्धा वालकर हत्याप्रकरणावर आधारित…
छत्रपती संभाजी महाराजांना बहादूरगडावर नेण्यात आले. तेथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचे मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदुद्वेष्टा असता, तर त्याने विष्णूचे…
आज हिंदु धर्मावर ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, ‘हलाल’ अर्थव्यवस्था, धर्मांतर, देवतांचे विडंबन, मंदिरांचे सरकारीकरण आदी अनेक संकटे येत आहेत. अशा परिस्थितीत हिंदूंनी आपल्या धर्माप्रमाणे आचरण…
भारत नास्तिक संघाचे तेलंगाणा राज्य अध्यक्ष बैरी नरेश यांनी १९ डिसेंबरला कोडंगल जिल्ह्यातील रावुल पल्ली गावामधील एका सभेमध्ये भगवान अय्यप्पा स्वामी यांच्या जन्माविषयी अवमानकारक विधान…
सर्व स्तरांवरून मोठ्या प्रमाणात झालेल्या टीकेनंतर ‘सोनी लिव’ संकेतस्थळावरील श्रद्धा वालकर हत्येशी संबंधित मालिकेतील आक्षेपार्ह भाग हटवण्यात आला आहे. तथापि हा भाग श्रद्धा वालकर हत्याप्रकरणावर…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संभाजीनगर शहरातील विजयनगर भागात श्रीराम मंदिर येथील सभागृहात हिंदु राष्ट्र-जागृती सभा मातृशक्तीच्या उत्स्फूर्त सहभागाने पार पडली.