त्रिपुराच्या कात्राईबारी गावामध्ये श्री कालीमातेच्या मंदिराची तोडफोड करण्यात आल्याची घटना २५ ऑगस्टला घडली. त्यानंतर येथे हिंसाचार झाला.
भाग्यनगर येथील धरणा चौकात हिंदु जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या सहकार्याने विविध हिंदु संघटनांनी या सभेचे आयोजन केले होते.
अमेठी जिल्ह्यातील रामगंज येथे एका हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ३ मुसलमान तरुणांना अटक केली.
उत्तरप्रदेश येथे महंमद नावाच्या मुसलमान तरुणाने इंस्टाग्रामवर अश्लील संदेश पाठवून येथील एका हिंदु मुलीला त्रास दिला. हिंदु मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार केली असता जमावाने हिंदु कुटुंबांवर…
आसाममध्ये अनुमाने ४८ सहस्र घुसखोरांची ओळख पटली असून त्यांपैकी ५६ टक्के हे मुसलमान आहेत, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी घुसखोरांच्या प्रश्नाला उत्तर…
तेजस्वी यादव यांनी ‘वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयका’ला जोरदार विरोध केल्यानंतर बिहारमधील वक्फ बोर्ड सक्रीय झाले आहे. ‘बिहार राज्य सुन्नी वक्फ बोर्डा’ने गोविंदपूर गावावर त्याचा दावा…
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक आदेशाद्वारे सर्व केंद्रीय रुग्णालयांना दीक्षांत समारंभात ब्रिटीश वसाहतवादी चिन्हाचा अवलंब करण्याऐवजी भारतीय पोशाख धारण करण्याचे निर्देश दिले आहेत.
गुजरातच्या विधानसभेत ‘नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी अन् दुष्कर्मी प्रथा आणि जादूटोणा अधिनियम’ हे विधेयक संमत करण्यात आले.
‘गझवा-ए-हिंद’ नीट समजून घ्या. ते एक अतिशय भयानक युद्ध असेल. ते अनेक वर्षे चालू रहाणार आहे. या युद्धात भारत पुन्हा एकदा मुसलमानांच्या कह्यात आला की,…
भारतीय संस्कृती वैज्ञानिक आहे. त्यामुळे पाश्चात्त्य देशांमध्येही तिचे आकर्षण वाढत आहे. भारतावर राज्य करण्यासाठी इंग्रजांनी भारतियांना गुरुकुल शिक्षणपद्धत आणि भारतीय धर्मग्रंथ यांपासून लांब नेले.