दुर्गप्रेमींनी सातत्याने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिकेने हे अतिक्रमण हटवण्याचे काम चालू केले आहे; मात्र अतिक्रमण करणार्यांवर कारवाई करण्याऐवजी अतिक्रमण करणार्या २६७ जणांना मुंबई महानगरपालिकेकडून विनामूल्य…
जिहादी आतंकवादी संघटना ‘अल् कायदा’ने इस्लामी देशांमध्ये रहाणार्या मुसलमानांना तेथे रहाणार्या हिंदूंवर आणि भारताच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.
सद्या केंद्रीय परीनिरीक्षण मंडळाकडे (सेन्सॉर बोर्डाकडे) प्रमाणपत्रासाठी ‘पठाण’ चित्रपट आला आहे. या संदर्भात प्रक्रिया चालू आहे. मंडळाने निर्मात्यांना ‘बेशरम रंग’ या गाण्यामध्ये काही पालट करण्याच्या…
तमिळनाडूच्या कोईम्बतूर येथे २३ ऑक्टोबर या दिवशी एका चारचाकी गाडीमध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महंमद अझरूद्दीन या आतंकवाद्याचे श्रीलंकेतील इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांशी संबंध…
सरकारवाडा, सुंदरनारायण मंदिर, तसेच मालेगाव किल्ला आणि जळगाव येथील पारोळा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी अतिक्रमण झाले असल्याची गंभीर गोष्ट धिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी…
हिंदूंच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करण्यासह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी केले.
अन्नपदार्थांना धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ देणे बंद करण्याविषयी आणि हलाल संबंधित विविध गोष्टींच्या संदर्भात नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
धार्मिक भेदभाव करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यावर भारतात बंदी आणावी, अशी मागणी येथील धर्माभिमान्यांनी नायब तहसीलदार मगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
हिंदूंना अनुकूल राज्यव्यवस्था होण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन लोकशाही मार्गाने हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवावे, असे आवाहन हिंदु…
जर भारतीय राज्यघटनेत समानतेचे तत्त्व आहे, तर सर्व धर्मियांना समान वागवले गेले पाहिजे; परंतु भारतात अल्पसंख्यांकांना संरक्षण, तर बहुसंख्यांकांकडे दुर्लक्ष केले जात आहे