Menu Close

राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी राज्यशासन सकारात्मक – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र शासन

ग्रामीण किंवा आदिवासी भागातच नव्हे, तर शहरी भागातही दुर्बल आणि गरीब वस्ती असलेल्या ठिकाणी धर्मांतराचे प्रकार दिवसाढवळ्या चालू आहेत. हे प्रकार आढळूनही पोलीस कारवाई करण्यास…

‘भारत मुसलमानांसाठी रहाण्यायोग्य नसल्याने मी माझ्या मुलांना विदेशातच रहाण्यास सांगितले !’

भारत हा मुसलमानांसाठी रहाण्यासारखा देश राहिलेला नाही. त्यामुळे मी माझ्या परदेशात शिक्षण घेणार्‍या मुलांना तेथेच नोकरी करून तेथील नागरिकता घेण्यास सांगितले आहे, असे विधान सत्ताधारी…

कन्हैयालाल यांची हत्या ही आतंकवादी घटना !

कन्हैयालाल यांची हत्या करणार्‍या रियाज आणि गौस महंमद यांच्यासह ११ जणांवर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) विशेष एन्.आय.ए. न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने जळगाव येथील वाहनफेरीत धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

जळगाव येथे २५ डिसेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने २३ डिसेंबर या दिवशी वाहनफेरीच्या माध्यमातून शहरवासियांना सभेचे निमंत्रण देण्यात आले.

मीरा-भाईंदर महापालिकेकडून वर्षानुवर्षे रखडलेल्या ‘तसलमात’च्या ६९ लाख रुपयांची वसुली !

२८ वर्षांपासून मीरा-भाईंदर महानगरपालिकेची ‘तसलमात’ची १ कोटी २६ लाख १२७६ रुपयांची वसुली झाली नव्हती. ‘सुराज्य अभियाना’ने माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झालेल्या माहितीवरून हा धक्कादायक प्रकार उघडकीस…

बंगाली मालिका ‘गौरी इलो’मधून ‘लव्ह जिहाद’चा प्रचार !

‘झेड बांगला’ या मनोरंजन वाहिनीवर दाखवल्या जाणारी भारतीय बंगाली मालिका ‘गौरी इलो’मधून ‘लव्ह जिहाद’चा उघडपणे प्रचार केला जात आहे. ही मालिका बांगलादेशमध्येही प्रसारित केली जाते.

हिंदूंवर होणार्‍या इस्लामी हिंसाचाराच्या विरोधात बोलणे मी कधीच थांबवणार नाही !

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील निर्दोष हिंदूंवर होणारे इस्लामी हिंसाचार, बलात्कार आणि खून यांच्या विरोधात बोलणे धर्मांधांना आवडत नाही; पण मी सत्य बोलणे कधीच थांबवणार…

हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी ‘सनबर्न’ महोत्सवाला दिलेली मान्यता रहित करा !

निवेदनात म्हटले आहे की, गोव्यात २७ ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत ‘सनबर्न महोत्सवा’चे आयोजन होत आहे. ‘सनबर्न’सारख्या ‘ईडीएम्’ महोत्सवाला अमली पदार्थाच्या मुक्त सेवनाची पार्श्वभूमी…

विशाळगडासह सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच !

कुठल्याही परिस्थितीत आम्ही विशाळगडासह राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच आहोत, असे आश्‍वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदु जनजागृती समितीला दिले.

हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी धर्माचरण आवश्यक – हेमंत खत्री, हिंदु जनजागृती समिती

 लव्ह जिहादच्या माध्यमातून खोट्या प्रेमाचे नाटक करत हिंदु तरुणींना फसवण्याचे प्रकार घडत आहेत. यामागे धर्मांधांची मोठी यंत्रणा कार्यरत आहे. केरळ उच्च न्यायालयाने लव्ह जिहाद असल्याचे…