Menu Close

अधिवक्ता विष्णु शंकर जैन आता केंद्रशासनाचे अधिवक्ता !

प्रसिद्ध अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना केंद्रशासनाने त्याचे अधिवक्ता म्हणून नियुक्त केले आहे. आता ते विविध प्रकरणांत केंद्रशासनाजी बाजू मांडणार आहेत. अधिवक्ता जैन सध्या ज्ञानवापी…

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधातील आंदोलनाला अनुमती नाकारली

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत भेटीवर असतांना बांगलादेशातील हिंदूंवर सतत होणार्‍या अत्याचारांकडे त्यांचे लक्ष वेदण्यासाठी येथील जंतरमंतरवर ६ सप्टेंबर या दिवशी निदर्शने आयोजित केली होती;…

मदरशांना प्रतिवर्षी मिळतो १० सहस्र कोटी रुपयांचा निधी !

उत्तरप्रदेश सरकारने खाजगी मदरशांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असतांना आणि आसाम सरकारनेही त्या संदर्भात पावले उचलली आहेत. आता ‘राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगा’ने एक अहवाल…

‘इस्लाम स्वीकारा, नाहीतर गोळी झाडेन’ : हिंदु विद्यार्थिनीवर धर्मांधाकडून दबाव

मध्यप्रदेशातील खांडवा येथे एका हिंदु मुलीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याची घटना समोर आली आहे. तिच्या गावातील जांबाज मन्सूरी नावाच्या मुसलमान तरुणाने तिला ‘इस्लाम स्वीकारा, नाहीतर…

‘श्री दत्त इंडिया कंपनी गणपती मंडप’ येथे हिंदु जनजागृती समितीच्या व्याख्यानाचे आयोजन !

येथील ‘दत्त इंडिया कंपनी गणपती मंडप’ येथे हिंदु जनजागृती समितीला व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके यांनी उपस्थितांना…

आमदार टी. राजा सिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा पुरवावी – हिंदु जनजागृती समितीची मागणी

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील गोशामहलचे आमदार टी. राजा सिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा देण्यात यावी आणि त्यांना ठार मारण्याची धमकी देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी…

यापुढे लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींसाठी कार्य करीन – नवनीत राणा, खासदार

देशातील लव्ह जिहाद नष्ट करायचा असून त्याचा प्रारंभ जळगावातून होत आहे. ‘आमचे युवक, महिला आणि मुली यांनी नेमके काय केले पाहिजे ?’ याचा संदेश मी…

उत्तरप्रदेशातील चंदौली येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मुसलमानांकडून दगडफेक

उत्तरप्रदेशातील चंदौली येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानांनी दगडफेक केली. त्यानंतर मुसलमानांनी हिंदूंना मारहाण केली. या वेळी ६ जण घायाळ झाले, तर…

चित्रपटातील तथ्य चुकीच्या पद्धतीने दाखण्याचा आरोप करत प्रसंग गाळण्याचा केरळ चित्रपट मंडळाचा आदेश – दिग्दर्शक रामसिम्हन्

केरळच्या चित्रपट परीक्षण मंडळाने मोपला हत्याकांडांवर बनवलेल्या ‘पुझ्झा मुत्तुल पुझ्झा वारी’ या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास जून मासात नकार दिला होता.

टी. राजा सिंह यांना न्याय मिळवून देण्यासाठी तेलंगाणातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा प्रयत्न !

टी. राजा सिंह यांना अटक केल्याच्या प्रकरणी ४ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीने जलाराम बाप्पा मंदिर परिसरात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत १८…