‘इंडिया टुडे’ नियतकालिकाकडून पंजाबमध्ये झपाट्याने होत असलेल्या ख्रिस्ती धर्मांतरावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पंजाब राज्यात ६५ सहस्र पाद्य्रांनी राज्यातील सर्व २३ जिल्ह्यांमध्ये लाखो शिखांचे धर्मांतर…
कलम ३७० हटल्यानंतरही काश्मीरमध्ये हिंदूंच्या लक्ष्यित हत्या थांबलेल्या नाहीत. काश्मीरमधून हिंदू पलायन करत आहेत. काश्मीरनंतर आता उत्तरप्रदेश, देहली, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यांतील हिंदूंनी स्वतःच्या घरांवर…
देहरा गावातील सरकारी शाळेत शिक्षक असणार्या शमीम याच्या विरोधात एका हिंदु महिलेचे धर्मांतर करण्यासमवेत तिच्या अल्पवयीन मुलीकडे वाईट दृष्टीने पाहिल्याच्या आणि तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी…
सातारा येथील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या थडग्याजवळील अवैध बांधकाम शासनाने पाडले; मात्र अशाच प्रकारचे अवैध बांधकाम राज्यातील विशाळगड, लोहगड, कुलाबा, दुर्गाडी, मलंगगड, माहीम, शिवडी आदी…
दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या आगामी ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटावर राज्यातील काँग्रेसकडून बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी केरळच्या पोलीस महासंचालकांनी थिरूवनंतपूरम् शहराच्या पोलीस…
धर्मांधांकडून बळकावू पहात असलेली भूमी ग्रामपंचायतीने वर्ष २०१२ मध्येच ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्याना’करता आरक्षित केली आहे.
अफझलखानाच्या कबरीच्या आजूबाजूच्या वास्तू पाडल्याच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने सातारा जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षक यांच्याकडून अहवाल मागवला आहे.
हिंदु संस्कृती आणि सभ्यता टिकवून ठेवण्यासाठी देशव्यापी जनजागृती चालू आहे. तलवारीच्या बळाला लेखणीच्या जोरावर हरवता येऊ शकते; पण तेवढेच पुरेसे नाही, तर राजकीय आणि सामान्य…
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण देशभरात हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार, ३ डिसेंबर २०२२ या दिवशी सायंकाळी ५…
येत्या २६ नोव्हेंबरपूर्वी सरकारने हलाल प्रमाणपत्रावर संपूर्ण देशात बंदी घालावी, अन्यथा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या वतीने हिंदु व्यापार्यांना ‘त्रिशूल’ प्रमाणपत्र वितरित केले जाईल