Menu Close

वैज्ञानिक स्वरूपामुळे भारतीय संस्कृतीचे पाश्चात्त्य देशांमध्ये आकर्षण – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

भारतीय संस्कृती वैज्ञानिक आहे. त्यामुळे पाश्चात्त्य देशांमध्येही तिचे आकर्षण वाढत आहे. भारतावर राज्य करण्यासाठी इंग्रजांनी भारतियांना गुरुकुल शिक्षणपद्धत आणि भारतीय धर्मग्रंथ यांपासून लांब नेले.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार ही देशातील हिंदूंसाठी धोक्याची घंटा – नितीन शिंदे, माजी आमदार

या हिरव्या सापांना भारताने दूध पाजायचे काम केले आहे. हे संकट देशाच्या उंबरठ्यावर येऊन पोचलेले आहे. हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे. हिंदूंनी वेळीच सावध होऊन…

‘तुम्ही हिंदू फार उड्या मारता, तुम्हाला कापल्यावरच तुम्ही थांबाल’ – मुसलमान दुकानदाराची हिंदु मुलाला धमकी

तुम्ही हिंदू फार उड्या मारता. तुम्हाला कापल्यानंतरच तुम्ही थांबाल, अशी धमकी येथील दानिश नावाच्या मुसलमान दुकानदाराने हिंदु मुलाला दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

भिलवाडा (राजस्थान) येथील महामंडलेश्वर हंसारामजी महाराज यांचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला शुभाशीर्वाद

यावेळी महाराजांनी समितीच्या कार्याचा गौरव केला, तसेच ‘हरिशेवा उदासीन आश्रमा’त होणार्‍या विविध कार्यक्रमांमध्ये समितीला धर्मप्रसार करण्यासाठी निमंत्रण दिले.

स्वत:च्या सर्वांगीण विकासाची जिज्ञासा जागृत ठेवावी – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

आपल्या मानसिक, बौद्धिक आणि व्यावहारिक प्रगतीसमवेतच आध्यात्मिक प्रगतीही होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:च्या सर्वांगीण प्रगतीची जिज्ञासा कायम जागृत जिवंत ठेवावी, असे उद्गार श्री. जाखोटिया…

मोरजी येथील ‘रिसॉर्ट’मध्ये दहीहंडी कार्यक्रमात बियर प्राशनाला प्रोत्साहन देणारे विज्ञापन प्रसारित

या विज्ञापनामध्ये भगवान श्रीकृष्णाचे छायाचित्र आहे आणि त्यामध्ये ‘कार्यक्रमाला येणार्‍यांचे बियर देऊन स्वागत करणार आहे’, असे लिहिण्यात आले होते.

वक्फ बोर्ड : इस्लामी राष्ट्र निर्मितीचे प्रवेशद्वार

हिंदूंनी स्वतःचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी, तसेच देशाचे स्वातंत्र्य अन् सार्वभौमत्व जोपासण्यासाठी हिंदुत्वाची कास धरणे नितांत आवश्यक आहे. त्यासाठी वक्फ बोर्डला विसर्जित करण्याविना अन्य उपाय नाही.

मध्यप्रदेशात रेल्वे रूळावर ठेवण्यात आल्या होत्या लोखंडी पट्ट्या

मध्यप्रदेश येथील कचपुरा रेल्वेस्थानजवळील रूळावर १५ फूट लांबीच्या ३ लोखंडी पट्ट्या ठेवण्यात आल्याचे आढळून आल्याने मोठा अपघात टळळा.

अजमेर येथील १९९२ मधील लैंगिक शोषण प्रकरण : ६ दोषींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड

राजस्थान येथे वर्ष १९९२ मध्ये घडलेल्या लैंगिक शोषणांच्या देशातील सर्वांत मोठ्या घटनेच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने ६ दोषींना जन्मठेपेची आणि प्रत्येकी ५ लाख रुपये दंडाची शिक्षा…

बिहारमध्ये सरकारी अनुदानावर चालणार्‍या मदरशांमध्ये शिकवली जातात पाकिस्तानात छापलेली पुस्तके

बिहारमधील सरकारी अनुदान मिळणार्‍या काही मदरशांमध्ये धार्मिक कट्टरतावाद शिकवला जात आहे. येथे हिंदूंना ‘काफीर’ म्हटले जाते. येथे शिकवली जाणारी अनेक पुस्तके पाकिस्तानात छापली असल्याचे उघड…