Menu Close

प्रत्येक हिंदूपर्यंत ‘हलाल जिहाद’च्या षड्यंत्राची माहिती पोचवून हा जिहादी प्रयत्न रोखण्याची आवश्यकता ! – दत्तात्रय पिसे, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्रामुळे हिंदूंच्या व्यवसायाला खीळ बसत आहे. त्यामुळे भारताच्या अखंडत्वाला सर्वांत मोठे आव्हान निर्माण झाले आहे. असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांनी…

हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य कौतुकास्‍पद ! – वेदमूर्ती प.पू. सूर्यकांतजी राखे महाराज

सनातन संस्‍था आणि त्‍यांच्‍या प्रेरणेने स्‍थापन झालेली हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्मासाठी करत असलेले कार्य कौतुकास्‍पद आहे, असे गौरवोद़्‍गार वेदमूर्ती प.पू. सूर्यकांतजी राखे महाराज यांनी…

गुरुग्राम येथे गोतस्‍करांच्‍या गाडीचा पाठलाग केल्‍याने त्‍यांनी चालत्‍या गाडीतून फेकल्‍या गायी !

गोल्‍फ कोर्स एक्‍स्‍टेंशन मार्गावर गोतस्‍करांच्‍या पिक अप वाहनाचा गोरक्षकांनी पाठलाग केला असता त्‍यांनी गाडीतील गायींना रस्‍त्‍यावर फेकल्‍याची घटना ९ नोव्‍हेंबरच्‍या रात्री घडली. या वेळी गोतस्‍करांचे…

दुमका (झारखंड) येथे विवाहित हिंदु महिलेची धर्मांध मुसलमानांनी हत्या केल्याचे उघड

यावर्षी ३१ ऑगस्टला झुडपात सापडलेल्या महिलेच्या अर्ध्या जळालेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मृत विवाहित हिंदु महिलेची मुन्ना मियाँ नावाच्या धर्मांध मुसलमानाने हत्या केल्याचे उघड झाले…

अफझलखानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त !

जिल्ह्यातील महाबळेश्‍वर तालुक्यातील किल्ले प्रतापगड येथील अफझलखानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यास १० नोव्हेंबर या शिवप्रतापदिनी पहाटेपासून प्रारंभ करण्यात आला.

वादग्रस्त विनोदी कलाकार वीर दास यांचा बेंगळुरू येथील कार्यक्रम रहित !

मल्लेश्‍वरम् येथील चौडय्या मेमोरियल हॉलमध्ये ११ नोव्हेबर या दिवशी होणारा वादग्रस्त विनोदी कलाकार वीर दास याचा ‘वीर दास कॉमेडी शो’ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या विरोधामुळे रहित…

हिंदु शब्द वैदिक आणि पौराणिक आहे ! – शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

कर्नाटकातील काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदु शब्द विदेशी असून त्याचा अर्थ खूपच घाणेरडा आहे, असे म्हटले होते. त्यावर सर्वच स्तरांवरून टीका होत…

शामली (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकलेल्या हिंदु तरुणीची आत्महत्या !

समीर अहमद नावाच्या धर्मांध मुसलमानाने कोमल शर्मा या हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ५ वर्षांपूर्वी तिच्याशी विवाह केला. त्यानंतर तो कोमल यांना सतत त्रास देत…

हिंदु जनजागृती समितीच्या ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ या अभियानाला नगर जिल्ह्यातील धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ हे अभियान राबवण्यात आले. या अंतर्गत नगर जिल्ह्यात २२ हून अधिक मंदिरांमध्ये दीपोत्सव, तसेच ठिकठिकाणच्या मारुति मंदिरांमध्ये…

हिंदुत्वनिष्ठांच्या तीव्र विरोधामुळे मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ रहित !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे ‘हलाल प्रमाणित’ वस्तूंचे विज्ञापन करण्यासाठी मुंबईत आयोजित केलेला ‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम रहित केल्याची घोषणा आयोजकांनी केली.