Menu Close

खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी अमरावती येथे परिवहन अधिकार्‍यांना निवेदन !

सण, उत्सव आणि शालेय सुट्या यांच्या कालावधीत खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकिटाचे अधिक दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. याविषयी परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्वच परिवहन कार्यालयांना…

दिग्रस येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा ‘हलाल’ प्रमाणपत्राला विरोध !

धर्माधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि ते देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार…

आमीर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्याकडून हिंदु धर्मद्रोही विज्ञापन प्रसारित !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आमीर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचे एक हिंदु धर्मद्रोही विज्ञापन प्रसारित झाले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही या…

‘हलाल सक्ती’ला विरोध करण्यासाठी हलालविरोधी कृती समितीची स्थापना – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यांत ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे प्रवक्ते…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोपरगाव येथे ‘हिंदूसंघटन मेळावा’ पार पडला !

हिंदूंनो, भारताला राज्यघटनेच्या दृष्टीने हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते येथील हिंदूसंघटन मेळाव्यात…

हिंदूंची संपत्ती हडपण्याचा अमर्याद अधिकार असलेला ‘वक्फ कायदा’ रहित करा – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

‍वक्फ कायद्याद्वारे हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हे, तर सरकारची मालमत्ताही सहज हडप होऊ शकते. देशभरात या कायद्याचा अपवापर होत असलेला हा…

आसाम : मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा, व्याख्याने, हिंदूसंघटन बैठका, वैयक्तिक संपर्क यांच्या माध्यमातून धर्मजागृती

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान चालवण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आसामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले.

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी कार्यवाही करा !

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी परिवहन आयुक्तांनी २५ ऑगस्ट २०२२ या दिवशी याविषयी करावयाच्या कार्यवाहीचे निर्देश सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना निर्गमित केले…

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील सहभाग घ्या – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सध्या राष्ट्र आणि धर्म यांवर होत असलेले आघात रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने हाती घेतलेल्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील सहभाग घ्या, असे आवाहन समितीचे गुजरात…

बांगलादेशात काली मंदिरात देवीच्या मूर्तीची मुसलमानांकडून तोडफोड !

येथील बरुरा उपजिल्हामधील चालिया गावात मदन-मोहन मंदिराशेजारी असलेल्या कालीमाता मंदिरावर काही मुसलमानांनी आक्रमण करून देवीच्या मूर्तीची तोडफोड केली.