आज आपल्या राष्ट्रासमोर अनेक आव्हाने, समस्या आहेत. या सर्वांवर एकमेव उपाय आहे, तो म्हणजे रामराज्य !, असे उद्गार रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी काढले.
निळे येथील जोतिबा मंदिर येथे रणरागिणी समितीची शाखा स्थापन करण्यात आली. यात निळे आणि बाणेकरवाडी येथील धर्मशिक्षण वर्गांतील युवती अन् महिला यांचा पुढाकार होता.
वर्ष २०१५ पासून राज्य सरकारने ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराचे अनुदान दिलेले नाही. वर्ष २०१५ ते २०२१ या कालावधीत ‘कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालया’ने स्वखर्चाने हे…
‘संगीत वस्त्रहरण’ या मराठी नाटकामध्ये भारतीय संस्कृतीचे आदर्श असलेल्या भीष्म, विदूर, द्रौपदी आदी आदर्श व्यक्तीमत्त्वांचे टोकाचे विडंबन करण्यात आले आहे.
राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांवर नियमित काहीतरी कृती करणे, तसेच राष्ट्रीय आणि धार्मिक सण योग्यरितीने साजरे करण्यासाठी प्रबोधन करणे, ही भावी काळाची आवश्यकता आहे.
आज अनेक कार्यक्रमांमध्ये ‘वन्दे मातरम्’चे केवळ एकच कडवे गायले जाते. तसेच विधानभवनातही ‘वन्दे मातरम्’ला विरोध केला जातो. ‘वन्दे मातरम्’मध्ये आपल्याला दैनंदिन जीवनासाठी लागणार्या जीवनावश्यक वस्तूंविषयी…
बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहाराचा निषेध करण्यासाठी आणि तेथील हिंदूंच्या संरक्षणाची मागणी करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ने बेंगळुरूमधील फ्रीडम पार्कमध्ये नुकतेच आंदोलन केले.
बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे, महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी, तेथील मंदिरांच्या रक्षणासाठी तेथील सैन्यदलाला भारत सरकारने कठोर सूचना द्याव्यात.
बेडेकर गणेश मंदिर येथील सभागृहात ‘संकल्प रामबाग विकास महिला मंडळा’च्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या.
बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात येथील व्ही.आय.पी. मार्गावर हिंदु संघटनांकडून निदर्शने करण्यात आली. यात १ सहस्रहून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी मानवी साखळी केली होती.