Menu Close

‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळले नाही, तर कायदेशीर कारवाईचा विचार करू !

जर ‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये हटवण्यात आली नाहीत, तर चित्रपटावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला जाईल, अशी चेतावणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे.

हिंदु तरुणीला हिंदु असल्याचे सांगून तिच्याशी विवाह करून बलपूर्वक धर्मांतर !

येथे आभा मिरे या तरुणीला आशिष पात्रे या ख्रिस्ती तरुणाने तो हिंदु असल्याचे सांगत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर मंदिरात जाऊन तिच्याशी विवाह केल्यानंतर तिचे…

गुजरातमध्ये ख्रिस्त्यांनी देवीचे प्राचीन मंदिर पाडून बनवले ‘मरियम माता टेम्पल’ !

राज्यातील तापी जिल्ह्यात असलेल्या सोनगड तालुक्यातील बंदरपाडा या गावी स्थानिक ख्रिस्त्यांनी तेथील हिंदूंचे प्राचीन मंदिर पाडून तेथे चर्च उभारले आहे. चर्चला ‘मरियम मातेचे मंदिर’ असे…

गरब्यामध्ये ‘अली मौला’ गाणे गाण्याचा प्रयत्न करणार्‍या हिमेश रेशमिया यांना हिंदु संघटनांनी हाकलले !

येथे एका गरबा कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार आणि गायक हिमेश रेशमिया यांचा सहभाग होता. त्यांनी येथे ‘अली मौला’ असे गीत गाण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला विश्व हिंदु…

खेडा (गुजरात) येथील शाळेत गरब्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मोहरमचे गीत वाजवले !

येथील हथाज गावामध्ये एका शाळेत नवरात्रीनिमित्तच्या कार्यक्रमात गरबाचे गाणे वाजवणे बंद करून मोहरमच्या संदर्भातील गाणे वाजवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुसलमान शिक्षकाने यासाठी विद्यार्थ्यांवर…

समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारी हलाल परिषद सरकारने होऊ देऊ नये – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

इस्लामच्या नावाखाली देशात समांतर अर्थव्यवस्था चालवली जात आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारी हलाल परिषद सरकारने होऊ देऊ नये, असे आवाहन हिंदु जनजागृती…

कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ-धर्मप्रेमी यांच्या घरांवर, गावे आणि गल्ल्या यांमध्ये डौलाने फडकला भगवा ध्वज !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ ते ५ ऑक्टोबर या कालावधीतील देशव्यापी ‘हर घर भगवा’ अभियानास ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ-धर्मप्रेमी यांच्या घरांवर,…

दुष्प्रवृत्तींच्या निर्दालनासाठी धर्माचरण करून स्वतःतील देवीतत्त्व जागृत करा – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

प्रत्येक हिंदु स्त्रीने झाशीची राणी आणि जिजामाता यांच्याप्रमाणे रणरागिणी म्हणून सिद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी नवरात्रोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली येथे श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिदिन काढण्यात येणार्‍या श्री दुर्गामाता दौडीचे २ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीफळ वाढवून, ध्वजाला हार अर्पण करून, तसेच…

कोल्हापूर जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत, तसेच धारकर्‍यांचे प्रबोधन !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिदिन काढण्यात येणार्‍या श्री दुर्गामाता दौडीचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी श्रीफळ वाढवून, ध्वजाला हार अर्पण करून, तसेच ध्वजाचे…