हिंदु जनजागृती समितीला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिकारीपूर तालुक्यातील मुगुळुगेरे या गावातील श्री बीरलिंगेश्वर या मंदिरात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना करण्यात आली.
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अविरत कार्यरत असणारी हिंदु जनजागृती समिती सर्व हिंदूंसाठी आधारस्तंभच आहे, असे आशीर्वादपर मार्गदर्शन ह.भ.प. श्यामसुंदर निचीत महाराज यांनी करून समितीच्या पुढील कार्यासाठी…
देशातील केवळ १५ टक्के असणार्या मुसलमान समाजाला इस्लामवर आधारित हलाल हवे आहे; म्हणून ते उर्वरित ८५ टक्के मुसलमानेत्तर जनतेवर लादणे, हे त्यांना घटनेने दिलेल्या धार्मिक…
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या कट्टर जिहादी मानसिकतेच्या संघटनेवर केंद्रशासनाने यु.ए.पी.ए. (अवैध कारवाया प्रतिबंधक कायदा) कायद्यांतर्गत ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे.
बांगलादेश क्रिकेट संघातील हिंदु क्रिकेटपटू लिटन दास यांनी नवरात्रोत्सवानिमित्त फेसबुकद्वारे शुभेच्छा दिल्या; मात्र धर्मांधांना याचा पोटशूळ उठला असून त्यांच्याकडून दास यांना धर्मांतर करण्यासाठी धमक्या दिल्या…
भाग्यनगरच्या मध्य विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार २७ सप्टेंबर २०२२ या दिवशी सकाळी दोन मुसलमान महिलांनी खैरताबादमधील एका दुर्गापूजा मंडपामध्ये घुसून दुर्गादेवीच्या मूर्तीची…
भगवंताच्या कृपेने एवढ्या पवित्र भूमीत आणि महान संस्कृतीत आपल्याला जन्म मिळाला आहे. त्याची जाणीव ठेवून ती आचरणात आणणे आणि संघटित राहून तिचे रक्षण करणे, ही…
महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा धर्मांतराचे केंद्र होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० ते ४५ टक्के समुद्रकिनार्याचा भाग ‘वक्फ बोर्डा’च्या मालकीचा होत आहे, अशी स्थिती आहे.
स्वातंत्र्याची, राष्ट्र आणि धर्म यांची उपासना करण्याचे सामर्थ्य श्री दुर्गामातेजवळ मागूया, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.
येथे श्रीधर गंगाधर या दलित हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. या प्रकरणात १२ जणांविरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे; मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली…