Menu Close

गगनगडावरील दर्ग्याशेजारी असलेल्या बांधकामास अनुमती देण्यात येऊ नये – हिंदू एकता आंदोलनाचे निवेदन

गगनगिरी गड हे हिंदु समाजाचे धार्मिक स्थळ आहे. या गडावर चैतन्य महाराज यांचा मठ आहे. त्यामुळे या गडाचे पावित्र्य राखणे अपेक्षित आहे. मठाच्या पश्चिमेस एक…

‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीमे अंतर्गत विविध जिल्ह्यांत पोलीस, प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांना निवेदने

अनुमती नसतांना जे विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करतात त्यांच्यावर गुन्हे नोंद करावेत, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या ‘मास्क’ची विक्री करणार्‍यांवरही कायदेशीर कारवाई करण्याची…

मुझफ्फरपूर (बिहार) येथील गावामध्ये अशोक चक्राऐवजी चंद्र आणि तारा असलेला तिरंगा फडकावला !

येथे औराई गावामध्ये फडकावण्यात आलेल्या तिरंग्यामध्ये अशोक चक्राऐवजी चंद्र आणि तारा दाखवण्यात आला. यासह या ध्वजाच्या शेजारी एक हिरव्या रंगाचा ध्वजही फडकावण्यात आला. पोलिसांनी याची…

‘पूजा-पाठ केल्याने मलेरिया पसरतो, दंगली होतात’ – ‘लालसिंह चढ्ढा’ चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा संवाद

अभिनेते आमीर खान यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटात चित्रपटात त्यांच्या तोंडी ‘पूजा-पाठ केल्याने मलेरिया पसरतो, दंगली होतात’, असा संवाद आहे. यास भाजपच्या…

कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम मुंबईतून गोळा केलेले पैसे आतंकवादी संघटनांना पुरवतो !

पाकिस्तानात लपलेला आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याची टोळी भारतातून कोट्यवधी रुपये ‘हवाला’ आणि ऑनलाईन माध्यमे यांद्वारे जिहादी आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि अल्-कायदा यांना थेट…

नूपुर शर्मा यांच्या हत्येचा कट रचणार्‍यास अटक

आतंकवादविरोधी पथकाने नूपुर शर्मा यांची हत्या करण्याचा कट रचणार्‍या जैश-ए-महंमद आणि तहरीक-ए-तालिबान यांच्याशी संबंधित आतंकवादी नदीम याला अटक केली आहे.

कराची (पाकिस्तान) येथे मंदिरात चोरी करणार्‍या चौघांना अटक

गेल्या मासात येथील ल्योरी भागातील एका मंदिरातील ८ मूर्ती आणि श्री हनुमानाची गदा चोरल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली. चोरी केल्यानंतर या मूर्ती भंगारवाल्याकडे…

(म्हणे) ‘पाकव्याप्त काश्मीर स्वतंत्र आहे, तर भारतातील काश्मीरमध्ये सर्वत्र सशस्त्र पोलीस !’

काश्मीरमध्ये प्रत्येक ठिकाणी बंदुका घेऊन उभे असलेले सैनिक आढळतात. पोलिसांकडेही बंदुका आहेत. सामान्य लोकांच्या चेहर्‍यावर उदासीनता नव्हती; मात्र त्यांना पाहून असे वाटत होते की, ते…

राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेले ‘मास्क’, ‘टी-शर्ट’ आदींची विक्री करणार्‍या संकेतस्थळांवर कारवाई करा – सुराज्य अभियान

 ‘राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांच्या अस्मितेचा विषय आहे; काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे, हा कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे.

‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात पोलीस, प्रशासन आणि शिक्षण विभाग येथे निवेदने !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील पोलीस, प्रशासन आणि शिक्षण विभाग यांना निवेदन…