येथील सलाउद्दीन अहमद सिद्दीकी या युवकाने अन्य दोन मुसलमान युवकांकडून त्याला ‘सर तन से जुदा’ची (शरिरापासून धड वेगळे करण्याची) धमकी मिळाल्याचा आरोप केला आहे. .
सांगली जिल्ह्यातील लवंगा या गावी उत्तरप्रदेश येथील ४ साधूंना ‘मुले पळवणारी चोरांची टोळी’ समजून मारहाण करण्यात आली. चा प्रकार १३ सप्टेंबर या दिवशी दुपारी घडला.…
येथील तोता खाई भागातील बालाजी मंदिरामध्ये तोडफोड आणि पुजार्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी निझाम अन् गुलफाम या दोघांना अटक केली आहे.
उत्तरप्रदेश राज्यानंतर आता उत्तराखंड राज्यातील मदरशांचेही सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मदरशांविषयी सतत अनेक तक्रारी मिळू लागल्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे सर्वेक्षण करण्यात येईल, अशी घोषणा…
‘थँक गॉड’ या चित्रपटाच्या प्रसारित झालेल्या ‘ट्रेलर’मध्ये हिंदूंची देवता चित्रगुप्त यांचे विडंबन करण्यात आल्याने हिमांशू श्रीवास्तव नावाच्या एका धर्मप्रेमी हिंदूने पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे.
येथील ज्योतीनगर भागातील पोलिसांनी लव्ह जिहादच्या एका प्रकरणामध्ये इरशाद अली नावाच्या एका अधिवक्त्याला अटक केली.
समाज, राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती पहाता ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’ (कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते) या नियमानुसार आपल्याला कार्य करावे लागेल. आपल्याला अयोध्या मिळाली,…
ग्रंथ हे संघटनाचे कार्य करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ग्रंथ लिखाणाच्या माध्यमातून ज्ञानशक्तीचे भांडार उपलब्ध करून दिले आहे. त्या ज्ञानाच्या आधारे हिंदूंचे प्रभावी संघटन…
तमिळनाडू वक्फ बोर्डाने राज्यातील तिरुचिरापल्ली जिल्ह्यामधील तिरुचेंदुराई या संपूर्ण गावावर स्वतःचा मालकी हक्क दाखवला आहे.
बांगलादेशातील कुष्टिया जिल्ह्यामधील लाहिनी कर्माकर गावात आतंकवाद्यांनी नुकतीच दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केली. नवरात्रोत्सवातील दुर्गापूजेच्या पूर्वी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवर झालेले हे तिसरे आक्रमण आहे.