अलीकडेच शहरातील एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात एक पाकिस्तानी व्यक्ती आणि त्याची मैत्रिण यांना एका टॅक्सी चालक रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून फटकारतांना दिसत आहे.
हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ घेण्यात आले. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा नागपूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनाकडून तीव्र निषेध करण्यात…
बांगलादेशातील हिंदु-बौद्ध-शीख-जैन यांना भारतात आश्रय द्या. त्यांचे हत्याकांड होतांना भारत सरकारने गप्प बसणे योग्य नव्हे. त्यांना वाचवणे आवश्यक आहे, असे आवाहन ‘हिंदु लॉ बोर्ड’चे अध्यक्ष…
आम्ही भारतीय शासनाला बांगलादेशातील हिंदूना तातडीने वाचवण्याची विनंती करतो, असे श्री. दीपेन मित्रा यांनी म्हटले आहे. ते समितीच्या वतीने ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की…’ या विशेष…
समितीने सातत्याने या विषयावर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी केली, जनजागृती केली, पाठपुरावा केला आणि आंदोलने केली.
जळगाव आणि धरणगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांच्या जिल्हाधिकार्यांकडे मागण्या !
बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेला हिंसाचार राजधानी ढाक्यामध्ये काही प्रमाणात थांबला. त्यानंतर हिंदूंच्या विरोधातील अत्याचारांच्या संदर्भात तेथील हिंदु जागरण मंचने येथे निदर्शने केली.
पाकिस्तान क्रिकेट संघातील हिंदु असणारे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणांवरून सामाजिक माध्यमांतून पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
भारत सरकारने बांगलादेशातील हिंदु समाज आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली. हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने पणजी…
क्रांतीदिनानिमित्त पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी क्रांतीकारकांच्या चित्रांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि व्याख्यान यांचे आयोजन करण्यात आले होते.