Menu Close

पूरग्रस्त पाकिस्तानमध्ये ८ वर्षांच्या हिंदु मुलीला शिधा देण्याचे आमीष दाखवून दोघा धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार

पाकमध्ये सध्या पूरस्थिती आहे. या काळात खाद्यपदार्थ मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा स्थितीत सिंध प्रांतातील शाहदादपूर येथे शिधा देण्याचे आमीष दाखवून ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर…

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतराचे प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक – कुरु थाई, उपाध्यक्ष, बालसंसाधन आणि विकास संस्था, अरुणाचल प्रदेश

ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतराचेही प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहेत, ते हाणून पाडले पाहिजे, असे प्रतिपादन अरुणाचल प्रदेश सरकारच्या बालसंसाधन आणि विकास संस्थेचे उपाध्यक्ष श्री. कुरु थाई…

विशाळगडावरील अतिक्रमण न हटवल्यास मनसे पद्धतीने काढून टाकू – युवराज काटकर, मनसे जिल्हाउपाध्यक्ष

इतिहासाचा साक्षीदार असलेल्या विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्यास पुरातत्व विभागाकडून विलंब होत असून विशाळगडावरील अतिक्रमण न हटवल्यास मनसे पद्धतीने काढून टाकू, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

राज्यभरात हलालविरोधी कृती समिती स्थापन करून ‘हलाल सक्ती’ला विरोध करणार – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक

हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी…

हिंदूंच्या श्रद्धा, देशाचे सार्वभौमत्व आणि विचारस्वातंत्र्य यांवर होत आहे ‘जिहादी’ आक्रमण !

नूपुर शर्मा यांनी पैगंबर यांच्यासंदर्भात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानानंतर भारतभरात ‘सर तन से जुदा’ अभियान हाती घेण्यात आले. हिंदूंच्या जिवावर उठलेल्या या अभियानाच्या क्रियेला प्रतिक्रिया…

संभाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळांतील मुले शाळा सोडून मदरशात जायला लागल्याचा धक्कादायक प्रकार !

जिल्ह्यातील काही गावांतील मुले शाळेत न येता मदरशात जात असल्याचा धक्कादायक प्रकार शाळांचे सर्वेक्षण करतांना शिक्षण विभागातील अधिकर्‍यांच्या लक्षात आले आहे.

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशीच मंगळवेढा (सोलापूर) येथील श्री गणेश मंदिराच्या फरशांची पुरातत्व विभागाकडून तोडफोड !

येथील माचणूर भागातील ५ सहस्र वर्षे पुरातन श्री शिव मंदिराच्या परिसरातील श्री गणेश मंदिराच्या फरशांची पुरातत्व विभागाने श्री गणेशचतुर्थीच्या दिवशीच तोडफोड केली. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या…

तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकच्या सहाय्यक पक्षाकडून तमिळनाडूला भारतापासून विलग करण्याची घोषणा !

तमिळनाडूच्या सत्ताधारी द्रमुक पक्षाला पाठिंबा देणारा ‘विदुथालाई चिरुथैगल कच्ची’ म्हणजेच ‘वीसीके’च्या नेत्याने तमिळनाडूला भारतापासून विलग करण्याची घोषणा केली आहे.

उत्तरप्रदेश भाजप सरकार राज्यातील मान्यता प्राप्त नसलेल्या सर्व मदरशांचे सर्वेक्षण करणार !

उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील मान्यताप्राप्त नसलेल्या सर्व मदरशांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणाद्वारे मूलभूत सुविधेची स्थिती पडताळण्यात येणार आहे.

तुर्कीयेमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘जिहाद’चे धडे !

तुर्कीयेमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘जिहाद’ शिकवला जात आहे. ‘जिहाद’ कसाही असो अल्लाच्या नावाने तो स्वीकारला, तर स्वर्गाचे द्वार खुले होते, असे मुलांना शिकवले जात आहे. हा…